आपला महाराष्ट्र

गडचिरोली एन्काऊंटरमध्ये कुप्रसिद्ध नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे ठार?; ओळख पटल्यानंतर नावे जाहीर करणार – दिलीप वळसे-पाटील

प्रतिनिधी/ वृत्तसंस्था गडचिरोली / मुंबई : गडचिरोलीतील ग्यारापट्टी जंगलात महाराष्ट्र पोलिसांच्या c60 युनिटने तब्बल 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. यामध्ये कुप्रसिद्ध नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे याचाही समावेश […]

सह्याद्री अतिथीगृहावर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची बैठक पडली पार, कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम

राज्य शासनाकडून हे आंदोलन थांबवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे, मात्र एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम असून संप सुरूच आहे.The meeting of ST workers’ […]

अजिंठा लेणीत सर्जा- राजा बैलगाडीचा प्रवास अठरा वर्षानंतर सुरु

विशेष प्रतिनिधी औरंगाबाद : राज्यात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन सुरु आहे. यामुळे सर्वच ठिकाणची बससेवा ठप्प आहे. अजिंठा लेणीत असलेल्या पर्यावरणपूरक बससेवा ही या […]

what happened in Tripura, due to which violence in Maharashtra, know Bangladesh and pakistan connection

अखेर त्रिपुरामध्ये नेमके काय घडले?, का भडकला महाराष्ट्रात हिंसाचार? बांग्लादेश-पाकिस्तान कनेक्शन काय? वाचा सविस्तर…

violence in Maharashtra : महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी हिंसाचार उसळला. हिंदुत्ववादी संघटनेने पुकारलेल्या बंददरम्यान अज्ञातांनी दगडफेक केली आणि दुकानांची तोडफोड केली. परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी […]

लढायला शिका, रडत बसू नका,राजू शेट्टी यांचा शेतकऱ्यांना सल्ला

राजू शेट्टी म्हणाले की ,कोल्हापुरची माणस नुसतेच कोल्हापुरी चप्पल घालत नाहीत. तर वेळप्रसंग पडला तर हातात सुध्दा घेतात म्हणून तर त्यांना न्याय मिळतो.Learn to fight, […]

Controversies Related To Raza Academy, Organization Now Accused In Maharashtra Violence Related To Tripura Effect

राज्यातील दंगलीवरून रझा अकादमी पुन्हा चर्चेत : जाणून घ्या रझा अकादमीशी संबंधित आतापर्यंतच्या वादग्रस्त घटना

Controversies Related To Raza Academy : त्रिपुरातील हिंसाचाराच्या अफवेमुळे महाराष्ट्रातील अमरावती, नांदेड आणि मालेगाव या तीन शहरांमध्ये हिंसाचार उसळला. दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी […]

गडचिरोलीत तब्बल 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान; महाराष्ट्र पोलीस c60 युनिटचे जबरदस्त यश!!

वृत्तसंस्था नागपूर : नक्षलवाद विरोधी मोहिमेत महाराष्ट्र पोलिसांच्या c60 सिक्सटी युनिटला जबरदस्त यश मिळाले असून गडचिरोलीतील ग्यारापट्टी जंगलात तब्बल 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.26 […]

Tripura Effect Maharashtra Violence Due To Fake Post Who Said What Read In Details

फेक पोस्टमुळे महाराष्ट्रात हिंसाचार : अमरावतीत कलम 144, नांदेड, मालेगाव, औरंगाबादेत परिस्थिती नियंत्रणात, कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर…

Maharashtra Violence : महाराष्ट्रात आज (शनिवार, 13 नोव्हेंबर) त्रिपुरा हिंसाचारामुळे अमरावतीतही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. अमरावतीत दुसऱ्या दिवशी हिंसक घटना घडल्या. दगडफेक करणाऱ्या जमावाला नियंत्रणात […]

अमरावती दंगलीबाबत शिवसेनेच्या बदलत्या भूमिकेवरून शिवसैनिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता!!; हिंदूंचा कैवारी पक्ष म्हणून ओळख पुसण्याची भीती!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : त्रिपुरातील कथित हिंसक घटनांवरून अमरावती, मालेगाव, नांदेड, भिवंडी आदी शहरांमध्ये रझा अकादमीने काढलेल्या मोर्चामध्ये दगडफेक करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रभर तणावपूर्ण शांतता […]

Pakistani connection to violence in Maharashtra? More than 100 FIRs so far, 25 arrested, read in Details

महाराष्ट्रातील हिंसाचाराचे पाकिस्तानी कनेक्शन? आतापर्यंत 100 हून अधिक एफआयआर, 25 जणांना अटक, वाचा सविस्तर…

violence in Maharashtra : महाराष्ट्रातील अमरावतीसह पाच शहरांमध्ये हिंसाचार, जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्याने तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे, दंगलखोरांवर कारवाई सुरू […]

उल्हासनगर येथील भाजप नगरसेवक अजित गुप्ता यांचा मृत्यू

प्रतिनिधी उल्हासनगर : महापालिकेतील भाजपचे तरुण नगरसेवक अजित उर्फ पप्पु गुप्ता यांच्या कारला शुक्रवारी (दि. 12) रात्री मुरबाड रोडवरील पाचवा मैल येथे अपघात झाला. त्यात […]

Know History Of Raza Academy Accused In Violence In Maharashtra For Tripura Incident Protest

रझा अकादमी म्हणजे काय? : धार्मिक प्रकाशन करणारी संस्था ते दंगलींपर्यंतचा प्रवास, आझाद मैदानाची दंगल ते सध्याचा हिंसाचार, वाचा सविस्तर…

History Of Raza Academy : त्रिपुरातील हिंसाचाराच्या अफवेमुळे महाराष्ट्रातील अमरावती, नांदेड आणि मालेगाव या तीन शहरांमध्ये हिंसाचार उसळला. दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी रझा […]

मुंबई दंगल १९९२ – ९३ ते अमरावती दंगल २०२१ ; शिवसेना बदलली ३६० अंशात!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात हिंदू – मुसलमान वाद आणि दंगलीसंदर्भात शिवसेनेची भूमिका नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. 1992 – 93 च्या दंगलीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब […]

‘त्या’ महिलेच्या प्रसूतीपश्चात मृत्यूस कारणीभूत डॉक्टर जबाबदार

प्रतिनिधी मुंबई : प्रसूतीसाठी आलेल्या महिलेची योग्य काळजी न घेतल्याने प्रसूती पश्चात तिचा मृत्यु झाला. या प्रकरणी दोषी डॉक्टरला 20 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला […]

बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे ; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र

बाल विवाहाची सद्यस्थिती पाहता नवीन नियमानुसार महाराष्ट्रातील  बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे असल्याने हे पाऊल उचलले आहे.Concrete measures need to be taken to […]

“ज्यांनी जे काम केले आहे त्यांना त्याचे श्रेय त्यांनाच दिले पाहिजे” – अजित पवार

कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यांत मिळून सुमारे २३० कोटी रुपयांची विविध विकास कामे होणार आहेत.”Those who have done the work should be given credit […]

कोल्हापूर विमानतळावरील अनियमित विमानसेवेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी

विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : सप्टेंबरमध्ये खंडित झालेली विमानसेवा कोल्हापूर विमानतळावर नुकतीच सुरू करण्यात आली आहे. कोल्हापूर विमानतळावरून मुंबई कोल्हापूर हा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक […]

कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज कॉलेजला पीजी कोर्सेस घेण्याची नॅशनल मेडीकल कमिशनद्वारे परवानगी

विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : नॅशनल मेडिकल कमिशन द्वारे कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज मेडिकल कॉलेजला पोस्ट ग्रॅज्युएशन मेडिकल कोर्सेस घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. याद्वारे […]

गृहमंत्र्यांनी माझा मला धमक्या देण्यापेक्षा रझा अकादमीवर बंदी घालावी; आमदार नितेश राणे यांचे वळसे पाटलांना आव्हान

प्रतिनिधी मुंबई : त्रिपुरातील कथित हिंसाचाराच्या घटनांवरून महाराष्ट्रात मोर्चे काढणाऱ्या रझा अकादमीच्या म्होरक्यांना अटक करा. दहशतवादी संघटना रझा अकादमीवर बंदी घाला, असे आव्हान भाजपचे आमदार […]

राज्य सरकारच्या या नितीचा मी निषेध करतो, अंतिम विजय हा आपलाच आहे – प्रविण दरेकर

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. यावर आता विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी राज्यसरकारवर टीका केली आहे.I condemn this policy of […]

MALIK VS WANKHEDE : …त्या कागदपत्रात नंतर अक्षरे घुसडल्याचे साध्या डोळ्यांनाही दिसतं ; नवाब मलिकांनी सोशल केलेल्या वानखेडेंच्या जन्मदाखल्यावर हायकोर्टाची फटकार

बॉम्बे हायकोर्टाने आज ज्ञानदेव वानखेडे यांच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला आहे. मात्र काही महत्त्वाची निरीक्षणंही नोंदवली आहे. ‘तुम्ही आमदार, मंत्री आणि एका राष्ट्रीय राजकीय पक्षाचे […]

अमरावती शहरात कलम १४४ लागू , जिल्हाधिकारी पवणीत कौर यांनी दिले जमावबंदीचे आदेश

दगडफेक आणि तोडफोड जमावाकडून करण्यात आल्याने हिंसाचार उफाळला.राज्यातील अमरावतीत या पार्श्वभूमीवर जास्त हिंसक वातावरण झालेले दिसत आहेSection 144 enforced in Amravati city, Collector Pavneet Kaur […]

10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांकडून घेतलेले परीक्षा शुल्क परत करणार महाराष्ट्र बोर्ड, जाणून घ्या प्रक्रिया

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शिक्षण मंडळाने या वर्षी कोविड-19 महामारीमुळे रद्द झालेल्या माध्यमिक […]

नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, संयम बाळगावा ; गृहमंत्र्यांचे कळकळीचे आवाहन

त्रिपुरा राज्यात मुस्लीम समाजावर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ आयोजित मोर्चाला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. Citizens should not believe any rumors, should exercise restraint; […]

Aryan Khan Case : रात्री 11.30 पर्यंत चालली आर्यन खानची चौकशी, एनसीबीच्या एसआयटीने 15 जणांचे जबाब नोंदवले

क्रूझ ड्रग्जप्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची एनसीबीच्या एसआयटीने काल रात्री 11.30 वाजेपर्यंत चौकशी केली. याशिवाय खंडणीच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या ‘एसआयटी’ने आतापर्यंत १५ जणांचे […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात