आपला महाराष्ट्र

शिवसेनेत फूट : 1992 – 2022; शिवसेनेत उफाळला ठाकरे निष्ठा विरुद्ध पवार निष्ठा संघर्ष!!

शिवसेनेला पवार नावाच्या राजकीय साडेसातीतून सुटताच येत नाही… हे पुन्हा एकदा राजकीय दृष्ट्या सिद्ध झाले आहे. 1992 मध्ये पवारांनी शिवसेनेचे 18 आमदार फोडले, त्यावेळी पवार […]

इस्रायलमध्ये बेनेट सरकार पडणार : पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांच्या सरकारची युती तुटली, 3 वर्षांत 5व्यांदा निवडणुका होणार

वृत्तसंस्था तेल अवीव : इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांचे आघाडी सरकार कोसळले आहे. आता सरकार पडणे निश्चित असून लवकरच निवडणुका होणार आहेत. पीएम नफ्ताली बेनेट […]

परिवहन मंत्री अनिल परबांच्या अडचणीत वाढ, मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ईडीने आज चौकशीसाठी बोलावले

वृत्तसंस्था मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब यांना अंमलबजावणी संचालनालयाने चौकशीसाठी बोलावले आहे. ईडीने अनिल परब यांना आज (मंगळवार, 21 जून) हजर राहण्यास सांगितले आहे. […]

शिवसेनेत फूट : नारायण राणेंचे कन्फर्म ट्विट; शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय!!

प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेत उभी फूट पडली आहे. किंबहुना 35 आमदार फुटल्याची याचा अर्थ दोन तृतीयांश आमदार फुटल्याची बातमी आहे. याचा अर्थ शिवसेना एकसंध असून […]

राजकीय भूकंप : शिवसेनेचे ‘हे’ आमदार आहेत “नॉट रिचेबल” वाचा नावे!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात राजकारणात मोठा राजकीय भूकंप येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिवसेनेचे सर्वात वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ११ ते १२ आमदार विधानसभा […]

ठाकरे – पवार सरकार धोक्यात : एकनाथ शिंदेंचे 13 आमदारांसह बंड!!; सुरतच्या ली मेरिडियन हॉटेलमध्ये मुक्काम!!

प्रतिनिधी मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिवसेनेचे सर्वात वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदार विधान परिषद निवडणुकीच्या […]

100 कोटींची वसुली : परमवीर सिंगांनी सीबीआय जबाबात घेतली ठाकरे – पवारांची नावे!!; गंभीर कारवाईची टांगती तलवार!!

वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारला एका पाठोपाठ एक जोरदार दणके बसत आहेत. ते आता फक्त राजकीय स्वरूपाचे उरले नसून कायदेशीर […]

महाविकास आघाडीत असंतोषाचा स्फोट; भाजपला विधानसभेत 134 आमदारांचे मताधिक्य!!

प्रतिनिधी मुंबई : राज्यसभा निवडणुकीत भाजपने तिसरा उमेदवार निवडून आणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चमत्कार घडवून आणला. मात्र या निवडणुकीतून महाविकास आघाडीतील आमदारांचा असंतोष समोर आला […]

विधान परिषद निवडणूक : फडणवीसांची चाणक्यगिरी; तिघांचे भांडण एकाचा लाभ!!

“दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ”, ही मराठीत म्हण आहे… पण विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीचा एकजिनसीपणा तुटला आणि तिघांनी आपापले पाहिल्यामुळे एकाचा लाभ झाला आहे!! […]

विधान परिषद: महाविकास आघाडीला फडणवीसांचा पुन्हा धोबीपछाड; काँग्रेसचे भाई जगताप पराभूत भाजपचे प्रसाद लाड विजयी!!

प्रतिनिधी मुंबई : राज्यसभा निवडणूक पाठोपाठ विधान परिषद निवडणूक देखील देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे पवार सरकारला धोबीपछाड दिला आहे. राज्यसभा निवडणुकीत धडा घेऊन […]

विधान परिषद : भाजप – महाविकास आघाडीत जोरदार चुरस; मतमोजणीतही मतांची कापाकापी!!

प्रतिनिधी मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या सत्तासंघर्षात भाजपकडून जोरदार तडाखा खाल्ल्यानंतर महाविकासआघाडी ने विधान परिषद निवडणुकीत जोरदार जोर-बैठका काढल्या भरपूर व्यायाम केला पण भाजपने त्यांचा घाम […]

राज ठाकरेंची शस्त्रक्रिया यशस्वी; आता आरामाची वेळ; 4 – 5 दिवसांनी डिस्चार्ज

प्रतिनिधी मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया दीड तास चालली. खुब्यावरील ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. त्यांना ४ ते ५ दिवसांत घरी सोडण्यात येणार […]

पंतप्रधान मोदी : राहुलजींच्या ईडी चौकशीने काँग्रेस बेहाल, नेत्यांची वक्तव्ये बेताल!!; कुत्ते की मौत ते हिटलर की मौत!!

नाशिक: नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राहुल गांधी यांची चौकशी आणि तपासाच्या मुद्द्यावर काँग्रेस एवढी बेहाल झाली आहे, की त्यांचे नेते सत्याग्रहाच्या नावाखाली एकापाठोपाठ एक […]

विधान परिषद : शिवसेनेच्या सुहास कांदेंचे मत भाजपने घालवून दाखवले; जगताप, टिळकांच्या मतांवर काँग्रेसचा आक्षेप!!

प्रतिनिधी मुंबई : राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या मतावर आक्षेप घेऊन भाजपने त्यांचे मत रद्द करून दाखवले होते. आता त्याची परतफेड म्हणून शिवसेनेने […]

विधान परिषद : सगळ्या जोर – बैठका, स्ट्रॅटेजी मतपेटीत बंद; निकालापर्यंत अंदाजाचे हवेत उडलेत पतंग!!

प्रतिनिधी मुंबई : विधान परिषद निवडणुकीचे मतदान पार पडले आहे. त्यामुळे सगळ्या जोर-बैठका आणी स्ट्रॅटेजी आता मतपेटीत बंद झाले आहे. पण निकाल लागेपर्यंत प्रसार माध्यमांचे […]

विधान परिषद : संध्याकाळी मतमोजणीनंतर बसणारे धक्के; त्याआधी एकमेकांना देऊन घेत आहेत टक्के टोणपे!!

प्रतिनिधी मुंबई : विधान परिषद निवडणुकीचे मतदान दुपारी 2.00 वाजेपर्यंत पूर्ण झाले आहे. संध्याकाळी मतमोजणीनंतर जोरदार धक्के बसणार आहेत. हे कुणाला ते त्यानंतर ठरणार आहे, […]

विधान परिषद : देशमुख – मालिकांच्या मतांसाठी सुप्रीम कोर्टापर्यंत धावपळ; भाजपच्या दोन आमदारांच्या आजारांचे सामनातून झालेय “भांडवल”!!

प्रतिनिधी मुंबई : विधान परिषद निवडणुकीत महाविकासआघाडी त्या तिन्ही घटक पक्षांकडे संख्या बळ असूनही नवाब मलिक आणि देशमुख तुरुंगात असल्यामुळे त्यांच्या मतांसाठी आघाडीने सुप्रीम कोर्टापर्यंत […]

विधान परिषद : भाजपचे 2 आजारी आमदारही मुंबईत; शिवसेना आमदारांच्या नाराजीची चर्चा; राष्ट्रवादीचे 3 आमदार मुंबईबाहेर

प्रतिनिधी मुंबई : विधान परिषद निवडणुकीत मतदान सुरू झाले असताना महाविकास आघाडी, भाजपमध्ये वेगवेगळ्या हालचालींची चर्चा सुरू झाली आहे. लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक हे […]

‘अग्निपथ’ योजनेवर मुख्यमंत्री ठाकरेंचा टोला, भाडोत्री फौज तयार करत असाल तर भाडोत्री नेत्यांचेही टेंडर काढा!

वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (19 जून) भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त ते शिवसेना आमदारांना संबोधित करत होते. शिवसेना […]

AIMIM प्रमुख ओवेसींच्या स्वागतावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा, पाहा रांची विमानतळावरचा व्हिडिओ

वृत्तसंस्था रांची : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. झारखंडची राजधानी रांची येथे विमानतळावर […]

शरद पवारांच्या बैठकीला ममता येणार नाहीत : बंगालच्या मुख्यमंत्र्यांना वेळ नाही, अभिषेक बॅनर्जी राहणार उपस्थित

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांच्या बैठका सुरू आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 21 […]

विधान परिषद : रात्रीस खेळ झाला, पहाटेपर्यंत चालला; महाविकास आघाडीतच मतांची खेचाखेच!!; काँग्रेसचे शिवसेनेला साकडे!!

प्रतिनिधी मुंबई : राज्यसभेतील पराभवाच्या सावटाखाली होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीत रात्रीस खेळ झाला. पहाटे पर्यंत चालला. परंतु ही मतांची खेचाखेची महाविकास आघाडीतच चालली. काँग्रेसने […]

विधान परिषद : काँग्रेस धोक्यात, पण माध्यमांनी लावली अजितदादा – फडणवीसांमध्ये चाणक्याची लढाई!!

नाशिक : राज्यसभा निवडणुकीनंतर आत्मविश्वास दुणावलेला भाजप उद्या विधान परिषद निवडणुकीत जोमाने उतरत आहे. त्याला रोखण्याचे महाविकास आघाडी मधून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर […]

सदाभाऊ खोत – राजू शेट्टी : दोन माजी मित्र भिडले; “बारामती”च्या संपर्कातून एकमेकांवर बिल फाडले!!

नाशिक : दोन माजी मित्र भिडले आणि बारामतीच्या संपर्कातून एकमेकांवर बिल फाडले!!, असेच महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एका गोष्टीचे वर्णन करावे लागेल. सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी […]

विधानपरिषद निवडणूक : पुन्हा एकदा अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या हाती चावी, कुणाला देणार पाठिंबा?

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीसमोर नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीनंतर विधानपरिषद निवडणुकीत आपले सर्व 6 उमेदवार विजयी करण्याचे […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात