आपला महाराष्ट्र

वर्षातले 180 दिवस दिल्लीत होतात, मग एक नगरसेवकही का निवडून आणला नाही??; अजितनिष्ठांचा सुप्रिया सुळेंवर प्रथमच थेट हल्लाबोल

विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याच्या आणि न पडल्याच्या पार्श्वभूमीवर पवारांच्या घरातल्या नेत्यांवर दोन्ही गटाचे नेते बोलण्याचे आतापर्यंत टाळत होते, पण आता अजितनिष्ठ […]

”झुठ फैलाना होता है, आसान ये नौबत ना आती अगर…” भाजपाचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

”खोटं बोलणं , खोटं पसरवणं बंद करा, म्हणजे…” असंही भाजपाने सुप्रिया सुळेंना उद्देशून म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : सारथीच्या माध्यमातून मराठा विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या […]

महापरिनिर्वाण ‘ सिनेमाचा मुहूर्त संपन्न! अभिनेता प्रसाद ओकने व्हिडिओ शेअर करत दिली माहिती!

विशेष प्रतिनिधी पुणे : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित महापरिनिर्वाण या सिनेमाची घोषणा त्यांच्या गेल्या काही महिन्यात करण्यात आली होती. […]

ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांना पुण्यात ‘हटके मानवंदना’

हटके म्युझिकल ग्रुप यांच्यावतीने संगीताच्या राजहंसाला मानवंदना देण्यात आली आहे. विशेष प्रतिनिधी पुणे : शुक्रतारा मंद वारा…या चिमण्यांनो परत फिरा रे…आनंदाचे डोही आनंद तरंग… अशी […]

गणपतीसाठी कोकणात जा मोफत; 6 “मोदी एक्सप्रेस”सह 250 बसचा प्रवास करा फुकट!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय अस्वस्थता असताना गणेशोत्सव जवळ आला आहे. या गणेशोत्सवात मुंबईतल्या चाकरमानांना कोकणात पोहोचवण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. […]

दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी ‘इंडिया’ची आज होणार बैठक; संयुक्त प्रचार, संसदेच्या विशेष अधिवेशनाबाबत चर्चा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स (इंडिया) या विरोधी आघाडीच्या समन्वय समितीची पहिली बैठक बुधवारी दिल्लीत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद […]

अटी शर्ती घालणारे मराठा आरक्षणातील “अडथळ्यांची” जबाबदारी घेणार का??

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे – फडणवीस सरकारला 5 अटी शर्ती घालून उपोषण सोडण्याची तयारी दाखविली आहे. याचा अर्थ ते तडजोडीच्या […]

लाठीमाराशी संबंध नव्हता, तरीही फडणवीसांनी माफी मागितली; अजितदादांचे जळगावात वक्तव्य

प्रतिनिधी जळगाव : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत मराठा आंदोलनादरम्यान जो लाठीमार झाला, त्याच्याशी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बिलकुल संबंध नव्हता. तिथे पोलिसांची चूक […]

मनोज जरांगेंच्या सरकारपुढे 5 अटीशर्ती; उपोषण सोडताना मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि उदयनराजे – संभाजीराजेही हवेत उपोषणस्थळी!!

प्रतिनिधी जालना : मराठा आरक्षणासाठी जालन्याच्या आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आमरण उपोषण सुरू असताना त्यांनी पाच अटी शर्तीवर उपोषण सोडण्याची तयारी दाखवली […]

अजित दादांचा फोटो बघताच सुप्रिया सुळे भाऊक! खूप ते तिथे गुप्तेच्या या भागात सुप्रिया सुळे यांची हजेरी!

विशेष प्रतिनिधी पुणे : झी मराठी वाहिनीवरील खूप ते तिथे गुप्ते हा लोकप्रिय कार्यक्रम सध्या प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरत आहे. या कार्यक्रमाचे हे तिसरं पर्व […]

मुंबईतील ‘बीकेसी’मध्ये ३२ मीटर खोल बुलेट ट्रेन टर्मिनसच्या कामाला सुरुवात, २०२८ पर्यंत होणार पूर्ण

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन टर्मिनसचे हे  काम बीकेसीमधील ४.८ हेक्टर जागेवर होत आहे.  विशेष प्रतिनिधी मुंबई : बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स  अर्थात बीकेसी येथे ३२ मीटर खोल मुंबई-अहमदाबाद […]

‘मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षणाबाबत जालन्यात आंदोलन सुरू आहे. येथे मनोज जरांगे आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, शिंदे सरकारने सोमवारी सर्वपक्षीय बैठक […]

पक्ष रजिस्टर झाला नाही म्हणून फक्त मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठकीत बाजू मांडून बाहेर आलो; संभाजीराजांचा खुलासा

प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरंगे पाटील उपोषणाला बसल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे फडणवीस सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली या बैठकीत माजी खासदार संभाजी राजे यांनी मराठा […]

Ganesh Chaturthi : गणेश चतुर्थी 19 सप्टेंबर 2023 रोजीच; पंचांग कर्ते मोहन दातेंचा खुलासा

गणपति स्थापना 19 सप्टेंबर रोजीच प्रतिनिधी पुणे : गणेशोत्सवाची सुरुवात अर्थात गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi)19 सप्टेंबर 2023 रोजीच असल्याचा स्पष्ट खुलासा पंचांग कर्ते मोहन दाते […]

पुण्यातील तुळशीबागेतला बाप्पा पोहोचणार आता साता समुद्रापार!

जर्मनीत साजरा होणार गणेशोत्सव ! विशेष प्रतिनिधी पुणे :  पुण्यात साजरा होणारा सार्वजनिक गणेशोत्सव हा जगप्रसिद्ध गणेशोत्सव आहे . पुण्यातील गणेशोत्सवात असणारे मानाचे पाच गणपती, पारंपारिक […]

सोशल मीडियात महापुरुषांचा अपमान; साताऱ्यातील पुसेसावळीत दंगल; परिस्थिती नियंत्रणात, पण इंटरनेट सेवा आणि कराडमध्ये शाळा बंद

प्रतिनिधी सातारा : सोशल मीडियावर महापुरुषांबाबत बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध झाल्यानंतर त्याचे सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी येथे पडसाद उमटून दंगल झाली. त्यातून काहींनी घरे आणि दुकाने पेटवून […]

”जनाब सियासत के लिये निकले है देश को जलाने, हम भी…” भाजपाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात!

”तुम्हाला आता गोध्राची स्वप्न पडू लागली हे जाहीर झालं. पण…” असंही भाजपाने म्हटलं आहे. मुंबई : अयोध्येतील राम मंदिर आता पूर्णत्वास येत आहे. मंदिराचे उद्घाटन […]

शासकीय कंत्राटी भरतीचा नवा जीआर; 85 संवर्गातील शासकीय पदे कंत्राटी कंपन्यांमार्फत भरणार!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात एकीकडे मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलने सुरू असताना राज्य सरकारने शासकीय कंत्राटी भर्तीचा जीआर काढला आहे. यामुळे तब्बल 85 संवर्गातील […]

नसरुद्दीन शाह म्हणतात, द केरळ स्टोरी, गदर 2 हे सिनेमे मी पाहिले नाहीत, पण ते हिट झाल्याचा त्रास होतो!!

प्रतिनिधी मुंबई : बरेच दिवस चर्चे बाहेर राहिल्यामुळे अस्वस्थ झालेले लिबरल जमातीचे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी द काश्मीर फाईल्स, द केरळ स्टोरी आणि गदर 2 […]

‘राम मंदिराच्या उद्घाटनानंतर गोध्रासारखी परिस्थिती उद्भवू शकते…’, जळगावात उद्धव ठाकरे यांचा दावा

विशेष प्रतिनिधी जळगाव : उत्तर प्रदेशातील अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनासाठी सरकार बस आणि ट्रकमधून मोठ्या संख्येने लोकांना आमंत्रित करू शकते, पण जेव्हा हे लोक परततील […]

बाई पण भारी देवा! नंतर वंदना गुप्ते यांचा नवीन सिनेमा! अमित ठाकरे यांच्या हस्ते झाला मुहूर्त

विशेष प्रतिनिधी पुणे : अभिनेत्री वंदना गुप्ते यांचा बाई पण भारी देवा हा सिनेमा प्रचंड गाजला. किंवा महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्र बाहेर आणि परदेशात देखील […]

कोणाच्या बापाची हिंमत आहे, जो हिंदू धर्म नष्ट करेल!!; उदयनिधी स्टॅलिनवर फडणवीस भडकले!!

प्रतिनिधी अमरावती : भारताच्या अध्यक्षतेखाली अत्यंत यशस्वी झालेल्या g20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर सनातन हिंदू धर्माचा अपमान करण्याचे स्पर्धा “इंडिया” आघाडीतल्या नेत्यांमध्ये आणि लिबरल जमातीमध्ये लागली असताना […]

विदर्भाचा चेहरा बदलणार; भविष्यात गडचिरोली ‘स्टील सिटी’ म्हणून ओळखली जाईल – फडणवीस

येत्या दशकात भारत हा ‘फॅक्ट्री ऑफ वर्ल्ड’ बनू शकतो, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी नागपूर : विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या 60 व्या स्थापना दिवसानिमित्त […]

महाराष्ट्रात भावी मुख्यमंत्र्यांचे पुन्हा फुटले पेव; खुर्चीवर नाही, तर निदान पोस्टर्सवर तरी नाव ठेव!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात भावी मुख्यमंत्री यांचे पुन्हा फुटले पेव; खुर्चीवर नाही, तर निदान पोस्टर्सवर तरी नाव ठेव!!, असे महाराष्ट्रात पुन्हा घडत आहे. महाराष्ट्रात […]

काँग्रेस, राष्ट्रवादी देखील राजकीय अस्पृश्यता पाळतात; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

विशेष प्रतिनिधी मुंबई : आम्हाला फक्त समाजातच अस्पृश्य म्हणून वागवले जात नाही, तर राजकारणातही अस्पृश्य म्हणूनच वागवले जाते, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात