आपला महाराष्ट्र

चांद्रयान तीन मोहिमेचं गुगलकडून कौतुक! शास्त्रज्ञांच्या कौतुकासाठी गूगलचं खास डूडल!

विशेष प्रतिनिधी पुणे : भारतीय इस्त्रो या संस्थेच्या चांद्रयान तीन या मोहिमेचं जगभरातून कौतुक होतंय.नासा या संस्थेकडून देखील चांद्रभूमीवर पाऊल ठेवणाऱ्या चौथा देश ठरल्याबद्दल भारताचा […]

चांदणी चौक : रस्ते चकचकीत, वाहतूक सुरळीत!!

एकेकाळी वाहतूक कोंडीसाठी कुप्रसिद्ध झालेला चांदणी चौक आता मात्र पूर्ण बदलला असून रस्ते, उड्डाणपूल चकचकीत झाले आणि वाहतूक सुरळीत झाली. पुणेकरांना वाहतूक कोंडीतून मुक्ती मिळाली. […]

69 National Award : ‘एकदा काय झालं’, ‘गोदावरी’ चित्रपटांवर राष्ट्रीय पुरस्काराची मोहोर

विशेष प्रतिनिधी पुणे : 69 व्या राष्ट्रीय पुरस्काराची गुरुवारी घोषणा करण्यात आली यामध्ये मराठी चित्रपटांनी विशेष बाजी मारली आहे. ‘रॉकेट्री – द नम्बी इफेक्ट’ या […]

लाघवी अभिनयाची सीमा जगाच्या पाठीवरून निघून गेली!!; अभिनेत्री सीमा देव यांचे निधन

प्रतिनिधी मुंबई : मराठी आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे दीर्घ आराजाने निधन झाले आहे. त्या 81 वर्षांच्या होत्या. गेल्या काही […]

चांद्रयानाच्या लँडिंगपूर्वी 13 शेअर्स सुसाट; सेन्सेक्स 213 अंकांनी वाढला; दूरसंचार, सॅटेलाइट नेव्हिगेशनमध्ये परकीय गुंतवणूक

वृत्तसंस्था मुंबई : चांद्रयान-३ लँडरने इतिहास रचण्यापूर्वी बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजारात वाढ झाली. सेन्सेक्स २१३ अंकांनी वधारत ६५,४३३ वर बंद झाला आणि […]

2023 चा नौसेना दिवस छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित; सिंधुदुर्गावर भव्य आयोजन!!

प्रतिनिधी मुंबई : भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला अभिवादन म्हणून 2023 या वर्षीचा नौसेना दिवस (४ डिसेंबर) सिंधुदुर्ग किल्ला येथे आयोजित करण्यात […]

शेतकऱ्यांच्या कांद्याचा प्रश्न, पण अकलेच्या कांद्यांचा निष्कर्ष!!

कांद्याच्या निर्यात शुल्क 40 % करण्याच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाल्यानंतर त्याचा राजकीय फायदा विरोधक उचलणार यात काही नवीन मुद्दा नाही. तसा […]

लासलगाव, मनमाड, आळेफाटा आदी ठिकाणी नाफेडची कांदा खरेदी सुरू; मुख्यमंत्र्यांची माहिती

प्रतिनिधी मुंबई : राज्य शासन नेहमीच शेतकऱ्यांच्या अडी-अडचणीत धावून गेले आहे. प्रसंगी निकषाबाहेर जाऊन मदतही केली आहे. कांदा प्रश्नी देखील राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून […]

कांदा खरेदीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांकडून केंद्र सरकारचे आभार; पण त्याच वेळी पवारांनाही जोरदार टोला!!

प्रतिनिधी मुंबई : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील शुल्क 40 टक्के केल्यानंतर महाराष्ट्रात शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आणि त्यांनी आंदोलनाचे हत्यार उगारले. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ताबडतोब […]

विजयाताई रहाटकर यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजीनगरात विविध ठिकाणी वृक्षारोपण

वृक्षसंवर्धनाचे महत्व गाण्याच्या माध्यमातून सांगितले गेले. विशेष प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : भाजपा राष्ट्रीय सचिव विजयाताई रहाटकर यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम […]

भाजपा राष्ट्रीय सचिव विजयाताई रहाटकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत कोर्सेसचा शुभारंभ!

तरुणी आणि महिला वर्गाकडून मोठ्याप्रमाणात प्रतिसाद; यशस्वी विद्यार्थांना प्रमाणपत्रही वाटप विशेष प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : भाजपा राष्ट्रीय सचिव आणि ‘आनंदी एम्पॉवर फाउंडेशन’च्या अध्यक्षा, संस्थापक विजयाताई […]

शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची जपानमधून शिष्टाई; केंद्र सरकार 2 लाख मे.टन कांदा 2410 ₹ दराने खरेदी करणार!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : संपूर्ण देशभरात टोमॅटोचे भाव भडकल्यानंतर महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कांद्याचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी कांदा निर्यातीवरील शुल्क 40 % केले. त्यामुळे महाराष्ट्रातील […]

I.N.D.I.A.च्या मुंबईच्या बैठकीला जाणार केजरीवाल; 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला तिसरी बैठक

वृत्तसंस्था मुंबई : I.N.D.I.A.ची बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत होणार आहे. (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इनक्लुझिव्ह अलायन्स) च्या तिसऱ्या बैठकीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद […]

पवारांचे सोडा, महाराष्ट्रात कोणीही स्वबळावर सत्ता मिळवू शकले नाही, कारण महाराष्ट्राचे राजकीय स्वरूप राष्ट्रीयच, प्रादेशिक नव्हे!!

महाराष्ट्रातील शिंदे – फडणवीसांच्या सरकारमधील मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंचर मध्ये खंत व्यक्त करताना शरद पवारांना महाराष्ट्राने कधीच संपूर्ण बहुमताची सत्ता दिली नसल्याची खंत […]

पवारांना महाराष्ट्रात बहुमताने सत्ता मिळवता आली नाही; वळसे पाटलांच्या वक्तव्याला अजितनिष्ठ राष्ट्रवादीचा पाठिंबा

प्रतिनिधी मुंबई : देशात शरद पवारांच्या तोडीचा नेता नाही, असे आपण म्हणतो. पण पवारांना महाराष्ट्रात एकमुखाने जनतेचा पाठिंबा मिळवत बहुमताची सत्ता स्थापन करता आलेली नाही, […]

गिरणी कामगारांसाठी 5000 घरांची लॉटरी; कार्यवाहीला मुख्यमंत्र्यांची गती!!

प्रतिनिधी मुंबई : गिरणी कामगारांच्या घरांचा प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे गिरणी कामगारांच्या प्रश्नांसदर्भात आज बैठकीचे आयोजन करण्यात आले. गिरणी कामगारांच्या घरांसाठी प्राप्त अर्जांची […]

भारताचा तिरंगा आणि मराठीचा झेंडा; फडणवीसांनी शेअर केला जपान दौऱ्याच्या पहिल्या दिवसाचा अनुभव

प्रतिनिधी मुंबई : भारताचा तिरंगा आणि मराठ्याचा झेंडा जपानमध्ये मुंबई पुण्याचे स्मरण असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या जपान दौऱ्यातील पहिल्या दिवसाचा अनुभव ट्विटरवर […]

आधीच्या चोऱ्या लपविण्यासाठीच पवार गट सत्तेच्या वळचणीला; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल

प्रतिनिधी सातारा : महाराष्ट्रात शिंदे – फडणवीसांच्या सरकारमध्ये बिलकूल मतैक्य नसून आधी केलेल्या चोऱ्या लपवण्यासाठीच शिंदे, पवार गट सत्तेच्या वळचणीला गेला आहे म्हणून लोकांच्या मनात प्रचंड […]

सुभेदार’ च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! 40 हजारांहून अधिक प्रेक्षक रिलीजआधीच सुभेदार सिनेमा पहायला उत्सुक!

विशेष प्रतिनिधी पुणे : दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित सुभेदार हा सिनेमां नरवीर तान्हाजी मालुसरेंच्या पराक्रमावर आधारीत असणार आहे. या सिनेमाची क्रेझ सध्या सर्वत्र बघायला मिळतं आहे. […]

ज्येष्ठ रंगकर्मी अशोक सराफ यांना सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार प्रदान

पद्म पुरस्कारासाठी अशोक सराफ यांच्या नावाची शिफारस करण्यात येईल छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर संशोधन करणाऱ्या १०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी दीड लाख रुपयांची शिष्यवृत्ती-सुधीर मुनगंटीवार विशेष प्रतिनिधी […]

चांद्रयान मोहिमेला प्रकाश राज यांनी टोकले; नेटीझन्सनी अभिनेत्याला धू धू धुतले!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : चांद्रयान मोहिमेला प्रकाश राज यांनी टोकले, नेटीझन्सी अभिनेत्याला धू धू धुतले. असे आज घडले. चांद्रयान 3 दोनच दिवसांमध्ये चंद्रावर उतरणार असताना […]

सत्तेच्या बाह्य वलयातील “राजकीय शास्त्रज्ञांची” महाराष्ट्रात पुन्हा भूकंपाची भाकिते!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस सरकार अजित पवारांची राजकीय स्टेपनी जोडल्यानंतर अधिक स्थिर झाल्यावर महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंपाची भाकिते “राजकीय शास्त्रज्ञांनी” […]

दिलीप वळसे पवारांविषयी वास्तव बोलले, पण टीका होताच माघारी फिरले!!

प्रतिनिधी पुणे :  शरद पवारांच्या राजकीय कर्तृत्वाविषयी दिलीप वळसे पाटील परखड वास्तव बोलले पण टीकेचे बाण सुटताच माघारी फिरले असे आज घडले!!Dilip Walse spoke the […]

पवारांना कधीच स्वबळावर मुख्यमंत्री होता आले नाही; दिलीप वळसे पाटलांनी ऐकवले परखड बोल

प्रतिनिधी पुणे : संपूर्ण देशात शरद पवारांच्या उंचीचा नेता नाही, असे आपण म्हणतो पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर शरद पवारांना स्वबळावर कधीही मुख्यमंत्री होता […]

सनी देओलच्या बंगल्याचा लिलाव; 56 कोटींच्या कर्जासाठी बँकेची कारवाई

वृत्तसंस्था मुंबई: बॉलिवूड स्टार सनी देओलचा गदर २ सिनेमा चांगलाच गाजतोय. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटानं चांगली कमाई केली आहे. असं असताना एक धक्कादायक गोष्ट समोर […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात