आपला महाराष्ट्र

वैयक्तिक आरोप करून जरांगेंनी मराठा आंदोलनाची दिशा बदलू नये, लोकांचा विश्वास गमावू नये; बच्चू कडूंचा इशारा

विशेष प्रतिनिधी मुंबई : बामणी कावा किंवा विष प्रयोगाची भाषा वापरून मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा बदलू नये, असा गंभीर इशारा प्रहार संघटनेचे […]

Devendra Fadnavis in Udayanraj's Jalmandir Rajmahal

तुताऱ्यांच्या निनादात देवेंद्र फडणवीस उदयनराजेंच्या जलमंदिर राजमहालात!!

विशेष प्रतिनिधी सातारा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सातारा दौऱ्यावर असताना त्यांचे तुताऱ्यांच्या निनादात उदयनराजे यांच्या जलमंदिर पॅलेस मध्ये स्वागत करण्यात आले. उदयनराजे यांचा काल […]

The language of Pawar + Sule + Raut in the mouth of Manoj Jarang

मनोज जरांगेंच्या तोंडी पवार + सुळे + राऊतांचीच भाषा; उघड्यावर आली आंदोलनाची दिशा!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : मनोज जरांगेंच्या तोंडी पवार + सुळे + राऊतांचीच भाषा, पण उघड्यावर आली आंदोलनाची दिशा आणि दशा!!, असे आज अंतर्वली सराटीत घडले. […]

Barskar, Wankhede accused Manoj Jarang

बारस्कर, वानखेडे यांनी आरोप केले मनोज जरांगेंवर; जरांगे संतापून निघाले फडणवीसांच्या सागर बंगल्यावर!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा समाजाच्या आंदोलनादरम्यान अजय महाराज बारस्कर आणि संगीता वानखेडे यांनी आरोप केले मनोज जरांगेंवर, पण जरांगे संतापून निघाले देवेंद्र फडणवीस यांच्या […]

Spontaneous response of Goda servants to Godavari cleanliness campaign;

गोदावरी स्वच्छता अभियानाला गोदा सेवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; स्वच्छतेच्या कामी लागले हजारो हात!!

दावरी स्वच्छता अभियानाला गोदा सेवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; स्वच्छतेच्या कामी लागले हजारो हात!!  रामतीर्थ गोदावरी सेवा समिती, आर्ट ऑफ लिव्हिंग आणि इस्कॉनच्या उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद विशेष […]

पवारांची “पॉवरफुल खेळी”; महाविकास आघाडीत मारल्या “गुढ गाठी”; कोल्हापूरची जागा उतरवली काँग्रेसच्या गळी!!

नाशिक : 84 वर्षांचे “तरुण योद्धा” शरद पवार “पॉवरफुल खेळी” करण्यात तरबेज आहेत. विशेषत: आपल्याला अडचणीच्या ठरणाऱ्या गोष्टी इतरांच्या गळी उतरवण्यात तर, त्यांचा हातही कुणी […]

प्रकाश आंबेडकरांचे महाविकास आघाडीला पत्र, दोन दिवसांत जागा वाटपाचा निर्णय जाहीर करा

विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांनी त्यांच्यात ठरलेल्या जागा वाटपाची माहिती दोन दिवसांत जाहीर करावी, अशी मागणी […]

ड्रग्स विरोधातील विक्रमी कारवाईबद्दल फडणवीसांकडून पुणे पोलिसांचे कौतुक!

पुणे पोलिसांना 25 लाखांचा पुरस्कार जाहीर केला विशेष प्रतिनिधी पुणे : पुणे शहर पोलिस दलाने अंमली पदार्थ जप्तीच्या केलेल्या विक्रमी कामगिरीबद्दल पोलिस अधिकारी व अंमलदार […]

संरक्षण उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्र देशात अग्रेसर – देवेंद्र फडणवीस

…त्यामुळे महाराष्ट्र संरक्षण उत्पादनाचे नवीन धोरण तयार करणार आहे, असंही फडणवीस म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्रामध्ये संरक्षण उद्योगाला चालना देण्यासाठी पुणे येथे आयोजित […]

Chief Minister Eknath Shinde inaugurated the Divisional Drama Conference at Mahabaleshwar

कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी समिती नियुक्त करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाबळेश्वर येथे विभागीय नाट्यसंमेलनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन विशेष प्रतिनिधी  सातारा : महाराष्ट्राला कला आणि संस्कृतीचा अत्यंत गौरवशाली वारसा लाभला आहे. कला आणि […]

75 theaters will be updated in the state to strengthen theater culture Chief Minister Shinde

नाट्यसंस्कृतीला अधिक बळकट करण्यासाठी राज्यात ७५ नाट्यगृहे अद्ययावत करण्यात येणार – मुख्यमंत्री शिंदे

महाबळेश्वरमध्ये १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या विभागीय संमेलनाचे उद्घाटन विशेष प्रतिनिधी सातारा : महाबळेश्वर येथे आयोजित करण्यात आलेल्या १०० व्या अखिल भारतीय मराठी […]

40 वर्षांनंतर पवारांना आत्ता रायगड आठवला!!; फडणवीस + राज ठाकरेंचा निशाणा

विशेष प्रतिनिधी पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवे चिन्ह तुतारीचे अनावरण शरद पवारांनी रायगडावर जाऊन केले. तिथे त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तुतारी […]

मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीने शिव ठाकरे आणि अब्दु रोजिक यांना साक्षीदार म्हणून समन्स बजावले, अली असगर शिराझीशी संबंधित केस

वृत्तसंस्था मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने बिग बॉस 16 चे स्पर्धक शिव ठाकरे आणि अब्दू रोजिक यांना समन्स पाठवले आहे. ड्रग्ज माफिया अली असगर शिराझीच्या हसलर्स […]

रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने उद्या सकाळी 7.00 वाजता गोदावरी स्वच्छता अभियान; नाशिककरांना सहभागाचे आवाहन!!

रामतीर्थ गोदावरी समितीच्या वतीने गोदा स्वच्छता अभियान रविवार,दि.२५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता होणार स्वच्छता अभियानास सुरुवात विशेष प्रतिनिधी नाशिक,दफब्रवर:- रामतीर्थ गोदावरी समितीच्या वतीने रविवार […]

Many political leaders making fun of Sharad pawar's NCP's election symbol Trumpet

फुंकली तुतारी, पण वाजायला नको पिपाणी; कारण ते राजकीय शस्त्रच दुधारी!!

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला “तुतारी वाजवणारा माणूस” हे निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर पवारांच्या गोटात प्रचंड उत्साहाचे वातावरण भरले. त्या उत्साही वातावरणातच मोठ-मोठी फोटोसेशन करून पवारांनी […]

मशाली पेटवा, नाहीतर तुताऱ्या वाजवा; महायुतीलाच मिळणार 45 जागा; नव्या चिन्हांची चंद्रकांतदादांनी उडवली खिल्ली!!

विशेष प्रतिनिधी सोलापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मशाल चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्र पवार पक्षाला तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर दोन्ही गोटांमध्ये प्रचंड उत्साह आला […]

तुतारी चिन्ह अनावरणात रायगडावर फोटोसेशन; पवार गटाच्या नेत्यांची फोटोत येण्यासाठी धांदल!!

विशेष प्रतिनिधी रायगड : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला “तुतारी वाजवणारा माणूस” हे निवडणूक चिन्ह बहाल केल्यानंतर उत्साह संचारलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने रायगडावर तुतारी […]

हायकोर्टाने शांततेची हमी मागताच जरांगेंनी बदलले आंदोलनाचे स्वरूप; रास्ता रोकोऐवजी आता गावोगावी धरणे आंदोलन

विशेष प्रतिनिधी जालना : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी शनिवार, २४ फेब्रुवारीपासून राज्यातील प्रत्येक गावात रास्ता रोको आंदोलन करण्याचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी […]

नमो महारोजगार मेळाव्यातून 2 लाखापेक्षा अधिक उमेदवारांना स्वंयरोजगार देण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

• लातूर येथे विभागीय नमो महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन • 24 फेब्रुवारी रोजी इच्छुक उमेदवारांच्या होणार मुलाखती • सुमारे 16 हजार युवक-युवतींनी […]

Socail media trolls and counter trolls over sharad pawar's Trumpet symbol

म्हणे, दिल्लीच्या तख्ताला तुतारीच्या आवाजाची “भीती”; पण “आवाज” दुसरीकडून नव्हे, तर तुतारीतूनच काढण्याच्या अटीशर्ती!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : म्हणे, दिल्लीच्या तख्ताला तुतारीच्या आवाजाची “भीती”; पण “आवाज” दुसरीकडून नव्हे, तर तुतारीतूनच काढण्याच्या अटी शर्ती!!, असे खरंच घडते आहे. Socail media […]

पवारांच्या पक्षाच्या तुतारी चिन्हाचे उद्या रायगडावर अनावरण; पण तुतारी वाजेल की हवा निघेल??; भाजप खासदाराने डिवचले!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : निवडणूक आयोगाने “राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार” या पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे पक्ष चिन्ह दिले. त्याचे उद्या रायगडावर भव्य कार्यक्रमात अनावरण होणार […]

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण-2023’ पुरस्कार प्रदान!

भारतीय चित्रपटसृष्टीला आणि आपल्या जीवनाला समृद्ध करणाऱ्या कलावंतांचा सन्मान, केल्याची फडणवीसांनी व्यक्त केली भावना विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आयोजित ‘महाराष्ट्र […]

राजकारण, समाजकारणातील सर्वांचे ‘सर’, सुसंस्कृत, व्यासंगी नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना श्रद्धांजली मुंबई, दि. २३:- शिक्षणातील ‘सर’ ते लोकसभा अध्यक्ष म्हणून ‘स्पीकर सर’ अशी भारदस्त […]

Manohar Joshi, eradicater of Mumbai riots blame on shivsena

बाळासाहेबांचे शिवसैनिक, शिवसेनेवरचे दंगलीचे किटाळ दूर करणारे मुख्यमंत्री आणि सावरकरांचे तैलचित्र संसदेत लावणारे सभापती!!

बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक, शिवसेनेवरचे दंगलीचे किटाळ दूर करणारे मुख्यमंत्री आणि सावरकरांचे तैलचित्र संसदेत लावणारे सभापती म्हणून मनोहर जोशी लक्षात राहतील. Manohar Joshi, eradicater of Mumbai […]

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन; वयाच्या 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे वयाच्या 86व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मुंबईतील पीडी हिंदुजा रुग्णालयात शुक्रवारी […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात