आपला महाराष्ट्र

‘घर चलो’ अभियानात चंद्रशेखर बावनकुळेंना डोंबिवलीमध्ये आला हटके अनुभव

बावनकुळेंनी या घटनेचा व्हिडीओ शेअर केला असून एक पोस्टही लिहिली आहे. विशेष प्रतिनिधी डोंबिवली : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे सध्या राज्यभर ‘घर चलो’ अभियान […]

जरांगेंचे एक घोट पाणी, मराठा आरक्षणासाठी आमदार – खासदारांचे राजीनामा नाट्य ते मराठा शिष्टमंडळाची फडणवीसांशी भेट!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सुरू केलेल्या पाच दिवस उलटून गेलेत. छत्रपती संभाजी राजे आणि मराठा आंदोलकांच्या आग्रहाखातर त्यांनी आज […]

”हे कसले वाघ हे तर महापालिके पासून विद्यापीठापर्यंत सर्वत्र घोटाळेबाज”

भाजपा आमदार आशिष शेलारांचे ठाकरे गटावर टीकास्त्र, जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे गटावर टीका […]

महाराष्ट्रात जात नाही तर कर्तृत्त्व, चारित्र्य आणि आचार-विचारालाच महत्व, हे विसरता येणार नाही – रोहित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहत पवारांचं देवेंद्र फडणवीसांना उद्देशून विधान विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री रोहित पवार यांच्यावर […]

आदिवासींच्या डी – लिस्टिंग महामेळाव्याला नाशिक मध्ये अभूतपूर्व प्रतिसाद!!

गेली 70 वर्ष झालेल्या अन्यायाविरुद्ध आदिवासी समाजाने पेटून उठावे; निवृत्त न्यायाधीश प्रकाश उईकेंचे आवाहन प्रतिनिधी नाशिक : आदिवासी समाजावर गेली 70 वर्ष झालेल्या अन्यायाला वाचा […]

मराठा आरक्षणासाठी सरकारच्या हालचालींना वेग, सोमवारी उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक

मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस अधिकच तापताना दिसत आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषण सुरू केलेलं आहे, त्यामुळे मराठा […]

शरद पवार गटातील आठ आमदारांना विधीमंडळाने बजावली नोटीस आठ दिवसांत म्हणणं मांडण्याची दिली मूदत

वृत्तसंस्था मुंबई : पक्षविरोधी कृती केल्यामुळे आपल्याला अपात्र का करू नये, अशी याचिका अजित पवार गटाने विधीमंडळात दाखल केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार […]

मुकेश अंबानींना दुसऱ्या दिवशीही धमकी; 200 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी; एका दिवसापूर्वी मागितले होते 20 कोटी

वृत्तसंस्था मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना पुन्हा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. त्यांना शनिवारी आलेल्या ई-मेलमध्ये एका अज्ञात व्यक्तीने 200 कोटी रुपयांची मागणी […]

मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची सोमवारी तातडीची बैठक; जरांगे पाटलांचीही सरकारशी चर्चेची तयारी!!

विशेष प्रतिनिधी मुंबई :  मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलन महाराष्ट्र तापत चालले असताना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मंत्रिमंडळाच्या उपसमितीची तातडीची बैठक सोमवारी […]

मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी शिवरायांसमोर शपथ घेतली, आम्ही कमिटेडच काम करू; फडणवीसांचा निर्वाळा!!

प्रतिनिधी मुंबई :  मराठा आरक्षणासाठी मनोज जरंगे पाटलांचे उपोषणाचे दुसरे आंदोलन चौथ्या दिवशी पेटले असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी कमिटेड काम करण्याचा निर्वाळा […]

“मी” ला “आम्ही” करणारे कुटुंब : सांस्कृतिक वार्तापत्राच्या “कुटुंब” दिवाळी अंकाचे शानदार प्रकाशन

प्रतिनिधी पुणे : प्रत्येकाच्या आयुष्याच्या टप्प्यात विविध कुटुंबांचा सहवास मिळतो. या कुटुंबातून मिळालेला संस्कार मोलाचा असतो. तो जपायला आणि पुढच्या पिढीकडे द्यायला हवा अशा आशयाचे […]

मराठा आरक्षण न देणारे नेतेच मला टार्गेट करतात; फडणवीसांचा पवारनिष्ठांना टोला

प्रतिनिधी मुंबई : गेल्या 37 वर्षांमध्ये मराठा आरक्षण न देणारे नेतेच मला टार्गेट करीत आहेत, अशा स्पष्ट शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारनिष्ठ नेत्यांना टोला […]

Maratha Reservation : ‘एससी-एसटी, ओबीसी कोट्याला धक्का पोहोचू नये’, रामदास आठवलेंचे विशेष आवाहन

गुणरत्न सदावर्ते यांनाही दिला आहे सल्ला, जाणून घ्या काय म्हणाले? विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात एकीकडे मराठा आरक्षणाची मागणी झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे. आता […]

परत येणारा तर व्हिडिओ टाकून येतो का??; देवेंद्र फडणवीसांचा माध्यमांनाच टोला!!

प्रतिनिधी मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा “मी पुन्हा येईन” हा जुना व्हिडिओ भाजपच्या अधिकृत हँडल वरून व्हायरल झाला आणि त्यानंतर महाराष्ट्रात राजकीय खळबळ उडाली. […]

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणखी एकाची आत्महत्या; अंबेजोगाईत पाण्याच्या टाकीवरून उडी मारली!

पाण्याच्या टाकीवर चढून आरक्षणासाठी  केली घोषणाबाजी, मनोज जरांगेंशी बोलण्याची इच्छाही व्यक्त केली विशेष प्रतिनिधी बीड : मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण दिवसेंदिवस अधिकच चिघळत आहे. मनोज […]

Mukesh Ambani buys luxury hotel in New York for Rs 728 crore, second largest purchase in less than a year

Breaking News : मुकेश अंबानींना जीवे मारण्याची धमकी; २० कोटींची केली मागणी, नाहीतर…

या संपूर्ण प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांना एका अज्ञात […]

दिवसभराची तोंडी वक्तव्ये आणि त्याचा प्रत्यक्ष कृतीत परिणाम!!; वाचा नेमका काय??

नाशिक : दिवसभराची तोंडी वक्तव्ये आणि त्याचा प्रत्यक्ष कृतीत परिणाम!!, हे शीर्षक वाचून थोडे बुचकळ्यात पडल्यासारखे होईल, पण तसे अजिबात नाही. Rohit pawar’s yuva sangharsh […]

rohit pawar yuva sangharsha yatra

जरांगेंचे आंदोलन तीव्र होताना रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा स्थगित; पण राजकीय गौडबंगाल काय??

विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचे उपोषण आंदोलन महाराष्ट्रात तीव्र होत असताना शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आपली युवा संघर्ष […]

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेत महाराष्ट्रात 8.14 लाख मातांना 321.57 कोटी रुपयांचे ऑनलाईन वाटप!!

प्रतिनिधी मुंबई : प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या जनजागृती कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये आठ लाखांहून अधिक मातांना तब्बल 321 कोटी रुपयांचे ऑनलाईन वाटप करण्यात […]

“मोदी नाम धन्य” पवार; मोदींनी पवारांचे नाव घेणे हेच राष्ट्रवादीचे उरले भांडवल!!

राजकारणामध्ये काही नेते हे स्वनामधन्य असतात, काही नेते खरंच स्वकर्तृत्वाने चमकतात, तर काही नेते “इतर नाम धन्य” असतात!! महाराष्ट्र विशिष्ट राजकीय खेळ्या करून स्वकर्तृत्वाने चमकलेले […]

मोदींनी शिर्डीत येऊन पवारांवर टीका केली म्हणून सुप्रिया सुळे यांना “आनंद”!!

प्रतिनिधी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिर्डीतल्या कार्यक्रमात शरद पवारांचे नाव न घेता त्यांच्या कृषिमंत्री पदाच्या कारकिर्दीवर टीका केली याचा “आनंद” शरदनिष्ठ राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया […]

”शरद पवारांनी कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केलं?” पंतप्रधान मोदींचा नेमका सवाल!

”त्यांनी देशभरातील शेतकऱ्याकंडून केवळ….” असंही मोदी म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी  शिर्डी : पंतप्रधान मोदींच्या हस्ते काल नगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे लोकार्पण झाले. यानंतर […]

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निमित्ताने अजितदादांवर “बंदी प्रयोग”!!; पण तो सुलटेल की उलटेल??

नाशिक : मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा दुसरा अंक सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने मराठा आरक्षण आंदोलन वाढवत नेऊन त्याला “पवारनिष्ठ वळण” लावण्याचा प्रयोग सुरू झाला आहे आणि […]

53 वर्षे निळवंडेच्या कामाचे नुसते नारळ फोडले; अजितदादांनी काढले आपल्याच जुन्या सरकारांचे वाभाडे!!

विशेष प्रतिनिधी शिर्डी : गेली 53 वर्षे निळवंडे च्या कामाचे नुसते नारळ फोडले पण प्रत्यक्ष उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदींना यावे लागले अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित […]

कुठे 3.50 लाख कोटी आणि कुठे 13.50 लाख कोटी??; पंतप्रधान मोदींनी शिर्डीत आकड्यांसकट काढले माजी कृषिमंत्री शरद पवारांचे वाभाडे!!

विशेष प्रतिनिधी शिर्डी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शिर्डीत येऊन माजी कृषीमंत्री शरद पवारांचे आकड्यासकट वाभाडे काढले. कुठे साडेतीन लाख कोटी रुपये आणि कुठे […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात