विश्लेषण

विज्ञानाची गुपिते : पिंगळा पक्षी रात्रीच का खूप जास्त गोंधळ घालतो

सर्व पक्षी व प्राणी निसर्गचक्रानुसार जीवन जगतात. सायंकाळी सूर्य मावळतीला गेला की ते झोपतात. पहाटे सुर्योदयाआधी उठतात. त्यामुळे त्यांचे सारे जीवन निसर्गनियमानुसार सुरु असते. पण […]

Christmas Special : व्हॅटिकन सिटी-जगातील सर्वात छोटा देश ! व्हॅटिकन सिटी-ख्रिश्चन धर्मियांची पंढरी ! ना दवाखाना-ना लहान मुलं-फक्त ३० महिला नागरिक

आज जगभरातील लोक ख्रिसमस साजरा करत आहेत, परंतु आम्ही तुम्हाला अशा देशाबद्दल सांगत आहोत जिथे ख्रिसमस सर्वात खास पद्धतीने साजरा केला जातो. हा देश म्हणजे […]

मेंदूचा शोध व बोध : फोबिया घालवण्याचा प्रयत्न

अन्न पाहिले की कुत्र्याला लाळस्राव होतो. त्यावेळी जगातील मनोविकासतज्ञांनी असे दाखवून दिले की अन्न दाखवले आणि त्याच वेळी घंटा वाजवली असे बऱ्याच वेळा केले की […]

मनी मॅटर्स : कोणत्याही परिस्थितीत आर्थिक फसवणुकीला बळी पडू नका

क्राईम शो म्हणजे हमखास टीआरपी खेचणारे शो असतात. त्यात ते सत्य घटनेवर आधारित असतील तर, त्यांचा खास असा प्रेक्षकवर्ग तयार होतो. या टीव्ही शोजमुळे गुन्हेगारांना […]

विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : आता अशीही होईल वीजनिर्मिती

अनेकदा सकाळी फिरायला बाहेर पडल्यानंतर सगळ्यात जास्त त्रास होतो तो रस्त्यात ठिकठिकाणी असलेल्या कुत्र्याच्या विष्ठेचा. यामुळे अनेक जण त्रस्त होतात. मात्र यावर ब्रिटनमध्ये फार वेगळा […]

मेंदूचा शोध व बोध : मुलांच्या मनातले ओळखा

आपल्या मुलांसाठी, त्यांच्या आनंदासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी सारेच पालक धडपडत असतात. या बदल्यात त्यांची माफक अपेक्षा असते, मुलांनी त्यांचं ऐकावं! सर्व बाबतीत नाही, निदान जे मुलांच्या […]

विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : कॅमेरातही आता एआय तंत्रज्ञान

सध्याच्या युगात कॅमेरावर फार मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पद्धतीने संशोधन सुरु असल्याचे मानले जाते. आपण त्याचा अनुभव रोजच्या जगण्यातही घेत असतो. आता मोबाईलमधील कॅमेराचेच पहा. त्यामध्ये […]

लाईफ स्किल्स : वेगळ्या धाटणीचे, विपुल ऐका

शिकण्या दरम्यान तुम्ही जे ऐकत आहात, त्या संदर्भातील तुमचे पूर्वज्ञान, त्यांच्यातील साम्य-फरक शोधा, जे ऐकले त्याचे सार तुम्ही तुमच्या शब्दांत लिहून काढा. यामुळे त्या गोष्टी […]

म्याऊं – म्याऊं करणे, बाप काढणे, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर नाक घासणे…!!; सावधान महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे!!!

नाशिक : म्याऊं – म्याऊं करणे, बाप काढणे, विधिमंडळाच्या पायर्‍यांवर नाक घासणे, मुख्यमंत्र्यांचा आजार काढणे, पत्नीला मुख्यमंत्री करणे, म्हणून मग विरोधी पक्षनेत्यांच्या पत्नीला विरोधी पक्षनेते […]

हिंदू आणि हिंदुत्ववादी भेदाचा “बौद्धिक खुराक”!!; नेमका कोणाचा?? आणि कोणाला??

काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी गेल्या काही दिवसांपासून हिंदू आणि हिंदुत्ववादी यांच्यात मोठा भेद असल्याचे वारंवार वक्तव्य केले आहे. किंबहुना पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : मानवी बुद्धीच्या विकासाचे खरे इंगित

मानवी प्रज्ञेच्या विकासास कारणीभूत ठरणाऱ्या जनुकांचा शोध लावण्यात शास्त्रज्ञांना यश मिळालं. मानवी बुद्धिमत्तेच्या विकासास कारण ठरणाऱ्या चाळीस जनुकांचा शोध शास्त्रज्ञांनी लावला. मानवी प्रज्ञेचा विकास कसा […]

विज्ञानाची गुपिते : कशी पडली असतील इंग्रजी तसेच मराठी महिन्यांची नावे

इंग्रजी महिन्यांच्या नावांचा खगोलशास्त्राशी काही एक संबंध नाही. त्यातील काही व्यक्तिनिष्ठ तर काही आकड्यांवरून केली आहेत. उदाहरणार्थ जुलै हे नाव जुलिअस सीझरवरून, ऑगस्ट नाव सम्राट […]

मेंदूचा शोध व बोध : मेंदू तल्लख ऱाहण्यासाठी सजगतेचा सराव नियमितपणे करा

माणूस सोडून अन्य सारे प्राणी नेहमी वर्तमानात असतात. त्या प्राण्यांच्या आणि माणसाच्या मेंदूत एक महत्त्वाचा फरक आहे. माणसाच्या मेंदूच्या पुढील भागातील लॅटरल म्हणजे बाहेरच्या बाजूचा […]

मनी मॅटर्स : पैशांच्या गुंतवणुकीतील खाचखळगे नीट समजून घ्या

आपल्याला पैसे कमी पडू नयेत, या भीतीने ग्रासलेल्या वरिष्ठ गुंतवणूकदारांना मल्टी लेवल मार्केटिंग स्कीम्स, पतपेढ्या, बेकायदेशीर कंपनी रोखे, बाग-बागायती इत्यादी पर्याय हमखास सुचवले जातात तर […]

लाईफ स्किल्स: संवादातून द्या स्वतःच्या व्यक्तीमत्वाला आकार

अनेकदा आपल्या नोकरी अथवा शिक्षणात अशी परिस्थिती निर्माण होते की त्यावेळी आपल्यावर अत्यंत दबाव निर्माण होतो. काहीवेळा त्या दबावाखाली काम करताना आपल्याला अनेक गोष्टींचा सामना […]

राजकीय – आर्थिक भांडवलीकरण आणि निर्गुंतवणूक ; कोण? कुठे? काय? करताहेत!!??

देशात सध्या विविध राज्यांमध्ये राजकीय – आर्थिक भांडवलीकरण आणि निर्गुंतवणूक सुरू आहे. फक्त ती वेगवेगळ्या राजकीय पक्षांची वेगवेगळ्या पद्धतीने सुरू आहे. यापैकी सगळ्यात मोठी राजकीय […]

शिवसेनेतील खासदार – आमदार, नेत्यांच्या खदखदीवर पक्षप्रमुखांकडून यूपीए प्रवेशाचा उतारा…??

नाशिक : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी गेल्याच आठवड्यात काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा […]

Shiv sena in UPA?: पवारांच्या नेतृत्वाची बळकटी?, की उद्धव – सोनिया राजकीय नजीकतेची नांदी…??

शिवसेनेचा संयुक्त पुरोगामी आघाडीत अर्थात यूपीएमध्ये जानेवारी 2022 च्या सुरुवातीला प्रवेश होणे ही शिवसेना पक्षप्रमुख – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सोनिया गांधींशी जवळीक होण्याची नांदी […]

यूपी निवडणूक सेमीफायनल नव्हे, लोकसभेवर परिणाम नाही; प्रशांत किशोरांचा खरा निष्कर्ष की ममतांचे नॅरेटिव्ह सेटिंग??

उत्तर प्रदेशची 2022 मधली विधानसभा निवडणूक ही 2024 च्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल नाही. या दोन स्वतंत्र निवडणुका आहेत. त्यांचे निकाल वेगवेगळे लागू शकतात, असा निष्कर्ष […]

उत्सवी मग्न राजा; निधीअभावी अभावी सरकारी योजनांचा वाजला बेंडबाजा!!

नाशिक : “उत्सवी मग्न राजा, निधीअभावी सरकारी योजनांचा वाजला बेंडबाजा”, अशी स्थिती आज महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात कोरोना काळानंतर राजकीय लग्नांचा धूमधडाका उडाला आहे. त्यामध्ये शिवसेना […]

केंद्रातील नंबर 1 आणि नंबर 2 ची मराठी प्रांतांमध्ये आज एकाच वेळी (अ)राजकीय मुशाफिरी!!

नाशिक : कृषी कायदे मागे घेणे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे, उत्तर प्रदेश मधील विधानसभा निवडणूक, काशी विश्वनाथ कॉरिडोर मधले कार्यक्रम, राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी […]

शिवसेनेला “पॉलिसी पॅरालिसीस”; आमदार – खासदारांच्या खदखदीचा लाव्हा रोखणार तरी कोण…??

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची राजकारणाची शैली जरी भिन्न असली तरी त्यांच्या एका राजकीय कृतीत मात्र विलक्षण साम्य दिसते […]

विज्ञानाची गुपिते : रोगप्रतिकार शक्ती देणाऱ्या रक्तपेशी

सध्या जगभर कोरोनाने हाहाकार माजविला असून या काळात शरीराच्या प्रतिकारशक्तीला कमालीचे महत्व आले आहे. कारण कोरोनावर सध्या तरी कोणतेच औषध उपलब्ध नाही. त्यामुळे ज्याची प्रतिकारशक्ती […]

विज्ञानाचे डेस्टीनेशन्स :कामातील ताण वेळीच ओळखा

कोरोनाच्या संकटामुळे सध्या जगभर ताण इतका वाढला आहे की बोलता सोय नाही. नोकऱ्यांची अशाश्वता, उपलब्ध असलेल्या रोजगारांच्या कमी संधी, बाहेर असलेली जीवघेणी स्पर्धा यामुळे प्रत्येकाच्या […]

मनी मॅटर्स : अशी करा आर्थिक मोर्चेबांधणी

कोरोनाने आरोग्याचे संकट जसे निर्माण केले आहे अगदी त्याचप्रमाणे किंबहुना त्याहीपेक्षा अधिक आर्थिक संकट निर्माण केले आहे. अनेकांना रोजगार गमवावा लागला आहे. अनेकांच्या वेतनात कपात […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात