विश्लेषण

द फोकस एक्सप्लेनर : दुसऱ्या शहरात राहूनही तुम्हाला करता येईल मतदान, रिमोट व्होटिंगवर काम सुरू, जाणून घ्या, काय आहे ही पद्धत!

तुम्ही भलेही कन्याकुमारीला राहत असाल आणि तुमचे नाव काश्मिरातील एखाद्या गावाच्या मतदान यादीत असेल तर तरी तुम्हाला जागेवरूनच मतदान करता येणार आहे. कारण भारतीय निवडणूक […]

हम साथ साथ नहीं है : विधान परिषद निवडणुकीत सगळे आपापलं पाहणार? दुसऱ्या उमेदवारासाठी काँग्रेसची चिंता वाढली

विशेष प्रतिनिधी  राज्यसभा निवडणुकीतील पराभवामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार हेही विजयी झाले असते जर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे समर्थक मानले […]

पंकजा मुंडे : जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री ते विधान परिषद उमेदवारी हा प्रवास राजकीय उंची गाठणारा आहे?? की…??

पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली नाही, म्हणून त्यांचे समर्थक प्रचंड संतापले आहेत. त्यांनी भाजपच्या राज्यातल्या नेत्यांविरुद्ध जोरदार हल्लाबोल देखील चालवला आहे. ते रस्त्यावर […]

राज्यसभा निवडणूक : राऊतांचे आरोप 6 आमदारांवर; पण खुलासा द्यायला पवारांकडे गेले एकटे देवेंद्र भुयार!!; रहस्य काय??

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाल्यानंतर संतप्त झालेल्या संजय राऊत यांनी 6 अपक्ष आमदारांची नावे घेऊन जोरदार तोफा डागल्या होत्या. शिवसेनेला […]

द फोकस एक्सप्लेनर : राज्यसभा निवडणुकीच्या निकालात भाजप कुठे? पुन्हा कसा गाठणार 100 चा आकडा? वाचा सविस्तर…

प्रतिनिधी  57 जागांसाठी राज्यसभेची द्विवार्षिक निवडणूक प्रक्रिया पार पडली. शुक्रवारी या निवडणूक प्रक्रियेचा शेवटचा दिवस होता. प्रत्यक्षात 57 जागांपैकी 41 जागा यापूर्वी बिनविरोध निवडून आल्या […]

द फोकस एक्सप्लेनर : कशी होते भारताच्या राष्ट्रपतींची निवड? कोणाला असतो मतदानाचा अधिकार? वाचा सविस्तर…

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 25 जुलै रोजी संपत आहे. याआधी देशाच्या पुढील आणि 15व्या राष्ट्रपतींची निवड होणार आहे. गेल्या 45 वर्षांपासून निर्वाचित राष्ट्रपती या […]

राज्यसभा निवडणूक : शिवसेनेला खरा मित्र उरलाय तरी कोण??; अपक्ष आमदारांशी पंगा वाढला!!

नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर मधील सभेत आपण ज्यांच्या विरोधात लढत होतो, त्यांनी आपल्याला मान सन्मान देऊन राज्याचा विकास करण्यासाठी मदत केली, असा […]

चाणक्यगिरी : प्रत्येक निवडणूक वेगळी, स्ट्रॅटेजीही वेगळी!!; एका जत्रेने देव म्हातारा होत नाही आणि तरणाही!!

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला फटका बसला. भाजपचे 3 उमेदवार विजयी झाले. आनंदाचे पेढे खाऊन झाले. पण या दोन्ही पक्षांमध्ये जेवढे नैराश्य अथवा आनंद नाही तेवढी निराशा […]

राज्यसभा निवडणूक : शिवसेनेला झटका आणि नवाब मलिकांच्या तुरुंगातील वर्तणुकीच्या बातमीचा योगायोग!!

कैद्याचे नियम दाखवताच नवाब मलिकांचा तुरूंगात उतरला मंत्रिपदाचा अहंकार!! नाशिक : महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना पराभवाचा फटका सहन करावा लागला. […]

विधान परिषद निवडणूक : दुधाने तोंड पोळले तरी संजय राऊत ताक फुंकून प्यायला शरद पवारांकडे!!

नाशिक : “पुढच्यास ठेच मागचा शहाणा”, “दुधाने तोंड पोळले की ताक फुंकून पितात”, वगैरे वाक्प्रचार सर्वसामान्य माणसांसाठी असतात. राजकीय नेत्यांसाठी विशेषतः शिवसेनेच्या नेत्यांसाठी तर ते […]

राज्यसभा निवडणूक : चंद्रकांतदादांच्या हुरळल्या मेंढीवर बच्चू कडूंनी ओतले पाणी!! कसे ते वाचा!!

नाशिक : राज्यसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांच्या रुपाने भाजपचे तिसरी जागा निवडून आल्यानंतर पक्षांमध्ये आनंदाचे उधाण येणे स्वाभाविक आहे. विविध नेत्यांनी त्यावर आनंदाच्या प्रतिक्रिया व्यक्त […]

राज्यसभा निवडणूक : “बिघडवणे”, “जागेवर पलटी मारणे”; निलेश राणेंनी उघड केले “पवार रहस्य”!!; देवेंद्र भुयारांचाही वेगळा दुजोरा

नाशिक : राज्यसभा निवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभवानंतर आज शिवसेनेचा विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांचा विश्लेषणाच्या थपडा खाण्याचा दिवस […]

राज्यसभा निवडणूक : पराभवानंतरही राऊतांच्या तोंडी “घोडे” “हरभरे”, “घोडेबाजार” “दगाबाजी”चीच भाषा!!

नाशिक : एखाद्या निवडणुकीत पराभव झाला तर तो खिलाडी मृत्यूने स्वीकारायचा असतो. पुढच्या राजकारणाच्या दिशेने वाटचाल करायची असते. हा सर्वसाधारणपणे सर्वच राजकीय पक्षांनी स्वीकारलेला शिरस्ता […]

द फोकस एक्सप्लेनर : राज्यसभा निवडणुकीत मलिक-देशमुखांनी मतदान केले असते तरी शिवसेनेचा उमेदवार का हरला असता? वाचा सविस्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मात देत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या राजकारणाचे ‘जादूगार’ असल्याचे सिद्ध झाले आहे. फडणवीसांच्याच सूक्ष्म रणनीतीमुळे महाविकास […]

द फोकस एक्सप्लेनर : रात्रीतून नेमके काय घडले राज्यसभा निवडणुकीत? महाराष्ट्रापासून ते कर्नाटकापर्यंत कशी बदलली समीकरणे? वाचा सविस्तर

राज्यसभा निवडणुकीत 4 राज्यांतील 16 जागांवर मतदान झाल्यानंतर एकीकडे जयपूर आणि बंगळुरूमध्ये मतमोजणी सुरू होती. त्याचवेळी हरियाणा आणि महाराष्ट्रात नाकारलेली मते मिळवण्यासाठी राजकीय पक्षांची वाहने […]

राज्यसभा निवडणूक : 2 वर्षांपूर्वी राष्ट्रवादीच्या 2 उमेदवारांची निवड बिनबोभाट; यंदा मात्र शिवसेनेचा दुसरा उमेदवार भुईसपाट!!; क्रोनोलॉजी समजून घ्या!!

अखेर रात्रीस खेळ झाला… राज्यसभा निवडणुकीच्या आदल्या दिवशी रात्री शरद पवारांनी राष्ट्रवादीचा मतांचा कोटा फिरवला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा प्रचंड संताप झाला. या संतापानं तर तो कोटा […]

द फोकस एक्सप्लेनर : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी का खास आहे पेन? याने लिहिले नाही तर मतदान होते रद्द; हे आहे रहस्य

भारताच्या निवडणूक आयोगाने गुरुवारी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची घोषणा केली. 21 जुलै रोजी देशात नवीन राष्ट्रपतींची निवड होणार आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी 18 जुलै रोजी मतदान होणार आहे, […]

राज्यसभा निवडणूक : रात्रीस खेळ चाले, मतांचा कोटा फिरे; शिवसेनेला दाखवले “दिवसा तारे”!!

  महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीत “रात्रीस खेळ चाले मतांचा कोटा फिरे आणि शिवसेनेला दाखवले दिवसा तारे!!” अशी स्थिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कालच्या एका […]

द फोकस एक्सप्लेनर : आजचा दिवस नाराज आमदारांचा, 4 राज्यांत राज्यसभेच्या 16 जागांसाठी निवडणूक, प्रत्येक ठिकाणी एका जागेचा तिढा

चार राज्यांतील राज्यसभेच्या 16 जागांसाठी आज मतदान होत आहे. यामध्ये राजस्थानमधील 4, हरियाणातील 2, महाराष्ट्रातील 6 आणि कर्नाटकातील 4 जागांचा समावेश आहे. आज राज्यसभेच्या 57 […]

राज्यसभा निवडणूक : 2 वर्षांपूर्वी राष्ट्रवादीच्या 2 उमेदवारांचे यश बिनबोभाट; शिवसेनेच्या उमेदवारापुढे संघर्षाचे ताट; अर्थ समजतोय का??

राज्यसभा निवडणुकीला अवघा एक दिवस उरला असताना शिवसेना आणि भाजप त्यांच्यातल्या संघर्षाच्या आणि एकेका मतांच्या प्रचंड खेचाखेचीच्या बातम्यांनी मराठी प्रसार माध्यमांना व्यापून टाकले आहे. Shivsena […]

राष्ट्रपती निवडणूक : रेसमधली जुनीच नावे की पंतप्रधान मोदींचे त्यापलिकडचे सरप्राईज??

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाले आहे त्याचा एक सुनिश्चित कायदेशीर कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पूर्वी 5 राज्यांच्या […]

नुपूर शर्मा : जॉर्ज ऑरवेलची “1984 कादंबरी” आणि नसरुद्दीन शाह यांची सिलेक्टीव्ह मेमरी!!

नुपुर शर्मा नामक भाजपच्या निलंबित प्रवक्तीने प्रोफेट मोहम्मद यांच्याबद्दल काही कथित गैरउद्गार काढले काय आणि लगेच इस्लामी कट्टरतावाद्यांनी निमित्त मिळाल्यासारखी आगपाखड सुरू केली आहे. सोशल […]

द फोकस एक्सप्लेनर : आता क्रेडिट कार्डनेही UPI पेमेंट करता येणार, व्यवहारावर शुल्क आकारले जाईल की नाही… अद्याप स्पष्ट नाही

पुढच्या काही दिवसांत क्रेडिट कार्डही UPIशी लिंक केले जाईल. त्यामुळे व्यवहार करणे अधिक सोपे होईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बुधवारी ही घोषणा केली. त्याची […]

उद्धव ठाकरे सभा : भाजपवर हल्ला चढवायला सरसंघचालकांच्या भूमिकेचा आधार; पण शरसंधानातून एमआयएमला चलाखीने वगळले!!

नाशिक : संभाजीनगरच्या बहुचर्चित सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज चांगलीच पंचाईत बघायला मिळाली. शिवसेनेच्या हिंदुत्वावर भलेमोठे खुलासे करावे लागले. त्याच वेळी भाजपवर करायला सरसंघचालक […]

विधान परिषद निवडणूक : मराठी माध्यमांचे काँग्रेसी स्टाईलचे तोकड्या बुद्धीचे रिपोर्टिंग आणि पत्ता कटची भाषा!!

विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी आपापल्या पक्षाच्या स्ट्रॅटेजी नुसार उमेदवार ठरवले आहेत. यासाठी या पक्षांच्या अतिवरिष्ठ नेत्यांनी आपापले पॉलिटिकल लॉजिक वापरले […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात