शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात अवघे 14 ते 17 आमदार उरले असताना त्यांच्यापेक्षा संख्याबळ याने अधिक असलेल्या एकनाथ शिंदे गटाकडे उद्धव ठाकरे गटाने खरंच शरणागती पत्करली […]
ठाकरे लागले राजीनाम्याच्या तयारीला, पण सरकार वाचवण्यासाठी राष्ट्रवादीत प्रचंड घायकुतीला!!, असे आजचे 1.30 वाजताचे चित्र आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त 14 आमदार उरल्यानंतर त्यांची […]
महाराष्ट्रातील सतत वाढत चाललेल्या राजकीय आणि घटनात्मक संकटात राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. महाराष्ट्रात सरकार चालवणाऱ्या महाविकास आघाडीच्या (एमव्हीए) तीन प्रमुख गटांमध्ये […]
उद्धव ठाकरे, शशिकला आणि यशवंत सिन्हा यांच्यात साम्य काय?? सगळे गेले उरले काय?? हे शीर्षक सुरुवातीला थोडे विचित्र वाटेल, पण तरी देखील या तिघांमध्ये एक […]
महाराष्ट्रात शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सुमारे अडीच डझन आमदारांनी बंडाचा झेंडा रोवला आहे. अशा स्थितीत या बंडखोरांचे कायद्याच्या दृष्टीने काय-काय चालू शकते? हे जाणून […]
उद्धव ठाकरेंनी “वर्षा” सोडले ते “मातोश्री”वर दाखल झाले. मुंबईत त्यावेळी झालेल्या पावसाबरोबर शिवसैनिकांच्या डोळ्यातले इमोशनल पाणी देखील वाहिले!! मराठी प्रसार माध्यमांनी त्यातल्या पाण्याचा प्रत्येक थेंब […]
हिंदुत्व आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची संबंध तोडा या बंडखोरांच्या महत्त्वाच्या मुद्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या फेसबुक लाईव्ह मधून वाटाण्याच्या अक्षता लावल्या!! Uddhav Thackeray’s inability to share […]
“बाळासाहेब ठाकरे निष्ठ” शिवसेना गुवाहाटीत आणि “पवार निष्ठ” शिवसेना मुंबईत!! अशी आज बुधवारी दुपारी 3.00 वाजताची स्थिती आहे. गुवाहाटीतल्या “बाळासाहेब ठाकरे निष्ठ” शिवसैनिकांवर आणि आमदारांवर […]
शरद पवार कार्ड ऍक्टिव्हेट झाल्याचे स्पष्ट होत आहे. संजय राऊत यांनी विधानसभा बरखास्तीच्या दिशेने अशा शब्दात ट्विट केले आहे. याचा अर्थ एकनाथ शिंदे यांनी जो […]
राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. सत्ताधारी शिवसेना आमदारांनी बंड पुकारल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना 5 वर्षे पूर्ण होण्याआधीच पायउतार व्हावे लागणार […]
शिवसेनेला खिंडार पाडताना एकनाथ शिंदे यांची बंडखोरी घडविण्याची स्क्रिप्ट कशी लिहिली?? कोणी लिहिली??, वगैरे बातम्या आणि विश्लेषणे प्रसार माध्यमांमध्ये खूप आली आहेत. पण प्रत्यक्षात ही […]
शिवसेनेचे 15 – 21 नव्हे तर तब्बल 40 आमदार घेऊन एकनाथ शिंदे हे गुजरात मधल्या सुरत मधून थेट आसाममधल्या गुवाहाटीत दाखल झाले आहेत. शिवसेनेतल्या आतापर्यंतची […]
नाशिक : एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेनेला खिंडार पाडले नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुहेरी धोरण अवलंबले असून एकीकडे एकनाथ शिंदे यांच्याकडे शिष्टाई साठी […]
शरद पवार यांच्या भरवशावर 25 वर्षे सरकार चालवण्याच्या गप्पा करणारे ठाकरे – पवार सरकार अवघ्या 2.5 वर्षात संपुष्टात आल्याचा धोका उत्पन्न झाला आहे. बरोबर 30 […]
येत्या 1 जुलैपासून भारतात सिंगल यूज प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यात आली आहे. या बंदीमुळे फ्रूटी, अॅपीसारख्या उत्पादनांमध्ये प्लास्टिक स्ट्रॉचा वापर केला जाणार नाही. त्यामुळे शीतपेय […]
महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 20 जून 2022 संदर्भात विश्लेषण करताना, “इंदिराजी राजीवजी यांच्या काळातल्या द्रष्टेपण 2022 मध्ये सिद्ध झाले”, हे शीर्षक जरा विचित्र वाटेल… पण […]
नाशिक: नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राहुल गांधी यांची चौकशी आणि तपासाच्या मुद्द्यावर काँग्रेस एवढी बेहाल झाली आहे, की त्यांचे नेते सत्याग्रहाच्या नावाखाली एकापाठोपाठ एक […]
“मी समाजालाही आवाहन करेन की तुम्ही एकेक कप, दोन-दोन कप चहा कमी करावा, कारण आपण जो चहा आयात करतो, तोसुद्धा उधारीवर आयात करतो,” पाकिस्तानचे मंत्री […]
नाशिक : दोन माजी मित्र भिडले आणि बारामतीच्या संपर्कातून एकमेकांवर बिल फाडले!!, असेच महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एका गोष्टीचे वर्णन करावे लागेल. सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी […]
नाशिक : काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांना उद्या सोमवारी नॅशनल हेराल्ड मनी लॉड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी अटक करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर […]
नाशिक : शरद पवारांनी मध्यंतरी काढला देवाचा बाप, आज संजय राऊतांनी आज काढला हिंदुत्वाचा बाप, पण महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी […]
शिवसेना – राहुल साम्य काय??, उतरत्या कळेचे वाढदिवस दुसरे काय?? असे म्हणायची खरंच आज 19 जून रोजी आली आहे. शिवसेना आणि राहुल गांधी या दोघांचे […]
विशेष प्रतिनिधी भारतात दरवर्षी 83 हजार लोकांचा उष्णतेमुळे बळी जातो. दरवर्षी 6.50 लाख लोक कडाक्याच्या थंडीमुळे मरतात. आपत्ती आणि हवामान बदलामुळे भारतात दरवर्षी 50 लोकांना […]
नाशिक : महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक अवघ्या 2 दिवसांवर आली असताना नेत्यांच्या तोंडी आरोपांना जोर चढला आहे, तर महाविकास आघाडीचे नेते पराभवाच्या धास्तीतून बैठकांवर बैठका […]
अग्निवीर योजनेच्या नावाने खडे फोडण्यापूर्वी समस्त तरुणांनी हा लेख वाचावा…!! १) MPSC , UPSC च्या मोहजालात अडकून तिशी पार होते. आई बाप पुण्यात ठेवून पाण्यासारखा […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App