शिवसेनेने आज दसरा मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा दसरा मेळावा षण्मुखानंद सभागृह मध्ये होणार आहे.Nitesh Rane criticizes Shiv Sena’s Dussehra rally; Said – ‘I’m not one of them, and stick inside’
विशेष प्रतिनिधी
मुंबई : गेल्या दोन वर्षात कोरोना मुळे शिवसेनेला दसरा मेळावा करता आला नाही.परंतु यावर्षी कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्याने शिवसेनेने आज दसरा मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा दसरा मेळावा षण्मुखानंद सभागृह मध्ये होणार आहे.
दरम्यान या दसरा मेळाव्या वरून नितेश राणे यांनी शिवसेनेवर ट्विटरद्वारे जोरदार टीका केली आहे.नितेश राणे म्हणाले की, ‘मी नाही त्यातली,आणि कडी लावा आतली’ या नाटकाचा विशेष प्रयोग आज षण्मुखानंद सभागृह मध्ये होत आहे का ?
"मी नाही त्यातली, कडी लावा आतली” या नाटकाचा special प्रयोग आज षण्मुखानंद सभागृह मध्ये होत आहे का ? Can’t wait 😛 — nitesh rane ( Modi ka Parivar ) (@NiteshNRane) October 15, 2021
"मी नाही त्यातली, कडी लावा आतली”
या नाटकाचा special प्रयोग आज षण्मुखानंद सभागृह मध्ये होत आहे का ?
Can’t wait 😛
— nitesh rane ( Modi ka Parivar ) (@NiteshNRane) October 15, 2021
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App