वृत्तसंस्था
मुंबई : भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. खास गणेशोत्सवानिमित्त अमृता फडणवीस यांनी हे गाणे गायले आहे . गाण्याचे नाव गणेश वंदना, असे आहे. On the occasion of Ganeshotsav Amrita Fadnavis’s new song For audience; Social message from Ganesha Vandana
गणेश वंदना या गाण्यातून एक सामाजिक संदेशही दिला आहे. भक्तीचे दुसरे नाव सेवा, असा सकारात्मक संदेश यातून देण्यात आला आहे. अमृता फडणवीस यांनी कुटुंबातील प्रमुख स्त्रीची भूमिका साकारली आहे. अमृता फडणवीस यांच्या या गाण्याचे सोशल मीडियावर मोठे कौतुक होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App