विशेष प्रतिनिधी
मुंबई : सामान्य नागरिकांना लोकल सेवा सुरू व्हावी यासाठी भाजपने आज आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले.सामान्य नागरिकांना लोकल सेवा मिळावी व त्यांना लोकल प्रवास करता यावा यावरून न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले आहे.To restore Local rail service in Mumbai; BJP’s aggressive agitation.
त्यानंतर मुंबईत भाजपने राज्य सरकार विरोधात आक्रमक होत रेल भरो आंदोलन केले.सामान्य नागरिकांना लोकसेवा बहाल करा, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने चर्चगेट स्टेशनजवळ ट्रेनमध्ये बसून विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आंदोलन केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App