विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे व्यापारी असोसिएशनने आज आंदोलन केलं. राज्य सरकारची धोरणं व्यापाऱ्यांच्या हिताची नसल्याचं सांगत लॉकडाऊनबाबत दिलेले निर्णय व्यापाऱ्यांसाठी मोठं आर्थिक नुकसानीचे ठरले आहेत, असाही खेद व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.Bells of traders in Pune Urge to extend shop time
दुकानांच्या वेळ वाढवून देणे आणि करात सवलत द्या,या प्रमुख मागण्या राज्य सरकारला केल्या आहेत.पुण्यातील दुकाने रात्री सातपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी द्यावी, या मागणीसाठी घंटानाद आंदोलन झाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App