मुंबईच्या अंधेरी पूर्वेत अनधिकृत मस्जिद विरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Hindutva groups

विशेष प्रतिनिधी

मुंबई : अंधेरीत अनधिकृत मस्जिद वर कारवाई करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना हिंदू रक्षक सेनेकडून मुंबई महानगरपालिका आणि पोलीस सोबत स्थानिक आमदार आणि खासदारांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. Hindutva groups

हिंदू रक्षक सेनेकडून अनधिकृत मस्जिद वर कारवाई करण्यासाठी प्रशासन आणि आमदार खासदारांना शेवटचं इशारा देण्यात आला आहे. पत्राच्या माध्यमातून हिंदुत्ववादी संघटनेकडून पंधरा दिवसात कारवाई करण्याचे मागणी करण्यात आली आहे



अंधेरी पूर्व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत मस्जिद उभारण्यात आल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटना हिंदू रक्षक सेनेकडून करण्यात आला आहे याच अनधिकृत मस्जिद वर कारवाई करण्यासाठी प्रशासनाला पंधरा दिवसाच्या हिंदुत्ववादी संघटने कडून अंतिम इशारा देण्यात आला आहे

जर पंधरा दिवसात कारवाई झाली नाही तर हिंदुत्ववादी संघटने कडून रस्त्यावर उतरून प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन केला जाणार असल्याचे इशारा देखील देण्यात आला आहे

Hindutva groups protest against alleged illegal mosque in Mumbai’s Andheri East

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात