बातम्या सगळेच देतात; पण वेगळ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या बातम्या ‘दि फोकस इंडिया‘ देत असतो. आज दि. २७ एप्रिल २०२० रोजीच्या सर्वांत वेगळ्या एकत्रित वाचा ‘टाॅप १० हेडलाइन्स‘मध्ये..!
उद्धवाचे जावे मुख्यमंत्रीपद ही आघाडीतल्याच काहींची इच्छा ; भाजप प्रदेशाध्यक्षांचा दावा
https://bit.ly/3aGrljb
मुंबई पोलिसांकडून अर्णवची सात तास चौकशी
https://bit.ly/3eVxCLb
भारताने वेळीच उपाययोजना करून कोरोनाचा प्रादूर्भाव रोखला; WHO च्या प्रमुख शास्त्रीय अधिकारी सौम्या स्वामिनाथन यांची प्रशस्ती
https://bit.ly/2Y6alQN
मोदींची “विरोध भक्ती” पुन्हा वाढू लागलीय
https://bit.ly/2VEJ32g
पीएमओमधून दोन विश्वासू अधिकाऱ्यांच्या बदल्या; २३ नव्या सचिवांच्या नियुक्त्या; लॉकडाऊननंतर सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या पुनरुज्जीवनावर भर
https://bit.ly/3aJ5mrU
गरीबांना थेट साथ… मोदी सरकारकडून महाराष्ट्रातील अडीच कोटी जनतेला ३१६४ कोटींचा लाभ व ५० लाखांना मोफत सिलेंडर!
https://bit.ly/35bNMve
राज्यात करोना रूग्णांची संख्या आठ हजार पार ; आज ४४० नवीन रुग्ण
https://bit.ly/2yPy8cU
निराधार, ज्येष्ठ. दिव्यांगांना तीन महिन्यांचं अनुदान आगाऊ मिळणार
https://bit.ly/2W3jDu3
टपाल खात्याने २१ लाख लाभार्थींपर्यंत ४१२ कोटी रुपये पोहोचविले
https://bit.ly/2KFPdZv
पाऊस दमदार पण पिके साधारण : ‘राजा’ तोच राहणार पण देशावर नैसर्गिक संकट येणार; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
https://bit.ly/35h6T7u
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App