वृत्तसंस्था
रांची : मनी लाँड्रिंग प्रकरणी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची चौकशी करावी, असे आदेश ईडीला झारखंड हायकोर्टाने दिले आहेत. Investigate CM Hemant Soren in money laundering case: Jharkhand court orders ED
झारखंड उच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, त्यांचे भाऊ बसंत सोरेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले.
दोन आठवड्यात तपास अहवाल सादर करण्यास न्यायालयाने सांगितले आहे. वृत्तानुसार, सोरेन आणि इतरांवर ४००+ शेल कंपन्या स्थापन करून अवैध कमाई गुंतवल्याचा आरोप आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App