सख्या भावाने बनावट कागदपत्र व सह्यांच्या आधाराने वडीलांचे बनावट मृत्यूपत्र बनविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे -सख्या भावाने बनावट कागदपत्र व सह्यांच्या आधाराने वडीलांचे बनावट मृत्यूपत्र बनविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. Father’s fake documents and sign used by younger brother and makes forgery death dead
याप्रकरणी संबंधीत लहान भावासह मृत्यूपत्र बनविणार्या वकीलासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परिक्षीत देवीदास बडे (19, रा. धनकवडी), अतमत र तीलाल कदम, देवीदास दिपक तिकोणे, परीतोष गंगवाल, अॅड. दिलीप पारेख, विजय रतन अवताडे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत सत्यजीत देवीदास बडे (48, रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. सत्यजीत यांच्यासोबत त्यांची बहिण प्रतिमा थोरवे यांचीही परिक्षीत बडे याने इतरांच्या मदतीने फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक राहुल घाडगे करीत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App