एचडीफसी टॉप १० नामांकित कंपन्यांच्या यादीतून बाहेर; बाजार भांडवलानुसार यादी


वृत्तसंस्था

मुंबई : एचडीफसी टॉप १० कंपन्यांच्या यादीतून बाहेर पडली आहे. कंपनीच्या बाजार भांडवलानुसार ही यादी तयार केली आहे. त्यात ही बाब उघड झाली आहे. HDFC Top 10 Named Companies Off the list; List by market capitalization



एचडीफसी लिमिटेड भारतातील टॉप १० सर्वात मौल्यवान कंपन्यांच्या यादीतून बाहेर पडली. आहे. या यादीत १७.८४ लाख कोटी मूल्यांकनासह रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या, टीसीएस दुसऱ्या आणि एचडीफसी बॅंक तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ इन्फोसिस, आयसीआयसीआय
बँक, एचयूएल, एसबिआय, अदानी ग्रीन एनर्जी, बजाज फायनान्स आणि भारती एअरटेल यांचा क्रमांक लागतो.

HDFC Top 10 Named Companies Off the list; List by market capitalization

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था