यूपीमध्ये परवानगीशिवाय धार्मिक मिरवणूक काढण्यास बंदी ; मुख्यमंत्री योगी यांचे आदेश


वृत्तसंस्था

लखनौ : यूपीमध्ये परवानगीशिवाय धार्मिक मिरवणूक काढण्यास बंदी घातली आहे. या बाबतचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.
गेल्या काही दिवसात धार्मिक मिरवणुकीवर दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे खबारदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. Prohibition on religious processions in UP without permission: CM Yogi orders

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी पोलिस अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत सांगितले की, परवानगीशिवाय कोणतीही मिरवणूक धार्मिक मिरवणूक काढू नये.मुख्यमंत्री म्हणाले, “परवानगी देण्यापूर्वी आयोजकांकडून शांतता आणि सलोखा राखण्याबाबत प्रतिज्ञापत्र घेण्यात यावे… ज्या धार्मिक मिरवणुका पारंपारिक आहेत त्यांनाच परवानगी देण्यात यावी.”

Prohibition on religious processions in UP without permission: CM Yogi orders

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण