यूपीमध्ये हेल्मेट न घालता दुचाकी चालवल्याबद्दल अभिनेता वरुण धवनला ठोठावण्यात आला दंड


वृत्तसंस्था

कानपूर (उत्तर प्रदेश) : यूपीमध्ये हेल्मेट न घालता दुचाकी चालवल्याबद्दल अभिनेता वरुण धवनला दंड ठोठावण्यात आला आहे. Actor Varun Dhawan fined for riding a bike without wearing helmet in UPपोलिसांनी अभिनेता वरुण धवनला हेल्मेट न घालता दुचाकी चालवल्याबद्दल दंड केला आहे. बाईकच्या नंबर प्लेटबाबत त्याला आणखी एक चलन जारी करण्यात येणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. वरुण धवन हा आगामी चित्रपट ‘बवाल’ चे शूटिंग कानपूरमध्ये करत आहे. त्या दरम्यान त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली.

Actor Varun Dhawan fined for riding a bike without wearing helmet in UP

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती