वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च आहे. त्या पूर्वी दोन्ही कार्ड एकमेकाशी जोडले नाही दंड भरावा लागणार आहे. March 31, 2022 is the deadline for everyone to link their PAN with their Aadhaar.
३१ मार्च नंतर पॅनकार्ड व आधार कार्ड एकमेकांना लिंक नसेल तर आपले शेअर मार्केट मधील व्यवहार बंद केले जाऊ शकतात. तसेच १० हजार रुपये दंड देखील भरावा लागू शकेल. आपले पॅनकार्ड आधार कार्डला लिंक आहे की नाही हे खालील लिंकवर जाऊन तपासू शकता.
https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/link-aadhaar-status
आपले पॅनकार्ड आधार कार्ड ला लिंक करण्यासाठीं खालील लिंक वापरावी
https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/bl-link-aadhaar
फक्त शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक असणाऱ्यांनी न व्हे तर सर्व पॅनकार्ड धारकांनी ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App