वृत्तसंस्था
आयझॉल (मिझोरम) : येथे सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) छापा टाकून बनवत नोटांचा पर्दाफाश केला आहे.त्या अंतर्गत ११ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. Counterfeit notes busted in Mizoram, Rs 11 lakh seized from woman; Border Security Force action
एका महिलेला ११,३५,६०० रुपयांच्या बनावट नोटांसह पकडले. ट्विटरवर बनावट नोटांचे छायाचित्र शेअर करत बीएसएफने म्हटले आहे की, “माहिती मिळाल्यानंतर, बीएसएफ आणि विशेष नार्कोटिक्स पोलिसांनी संयुक्त कारवाईत महिलेला पकडले आहे. नोटांचा तपशीलवार माहिती अशी आहे. महिलेकडून ₹ ५०० , ₹ २०० आणि ₹१०० च्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App