वृत्तसंस्था
बेलग्रेड : स्पेनमध्ये पेट्रोलियम पदार्थांचे दर वाढवण्याच्या विरोधात ट्रकचालक वाहने उभी करून संपावर गेले आहेत. इंधन महाग झाल्याने वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे भाडे नेणे परवडणारे नाही. Rising prices of petroleum products in Spain Truck drivers strike across the country
शेकडोंच्या संख्येने रस्त्यावर ट्रक उभे असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसले. प्रामुख्याने महामार्ग कडेला ट्रक उभे करून चालक निघून गेले आहेत. या चक्कजाम मुळे व्यवसाय ठप्प होऊन मालाची टंचाई आणि महागाईत भर पडणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App