विशेष प्रतिनिधी
जयपूर : राजस्थान पोलिसांनी 20-22 वयोगटातील चार जणांना गायीच्या कालवडीवर अत्याचार आणि बलात्कार केल्याप्रकरणी अटक केली आहे. Four arrested for raping a calf in Rajasthan
वानवडी गॅँगरेपमध्ये धक्कादायक माहिती, अल्पवयीन मुलीवर तेर जणांनी केला बलात्कार, अनैैसर्गिक संभोगही उघड
आरोपींनी या घटनेचा व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला. एकजण रस्त्यावर बसलेल्या कालवडीवर बलात्कार करताना दिसत आहे. बाकीचे कालवडीला आवाज करण्यापासून रोखत होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्यांना मजा करायची होती म्हणून त्यांनी हा प्रकार केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App