बातम्या सगळेच देतात; पण वेगळ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या बातम्या ‘दि फोकस इंडिया‘ देत असतो. आज दि. ९ मे २०२० रोजीच्या सर्वांत वेगळ्या एकत्रित वाचा ‘टाॅप १० हेडलाइन्स‘मध्ये..!
प्रवीण परदेशींना बळीचा बकरा बनवून उध्दव ठाकरे जबाबदारीतून सुटतील?
https://bit.ly/2SSjDwl
६५ कोटी गरीबांपर्यंत पोहोचले मोफत ७२ लाख टन धान्य; १.६ लाख टन डाळींचाही राज्यांना पुरवठा
https://bit.ly/3duBL7b
दिलासादायक…३० टक्के रूग्ण आणि निम्मा भारत कोरोनामुक्त!
https://bit.ly/3doWLfA
मी ठणठणीत, माझ्या मृत्यूचा काल्पनिक आनंद घेऊ द्या, अफवाबाजना अमित शहा यांनी ठणकावले
https://bit.ly/3ckXPkx
स्वातंत्र्याच्या बुरख्याआड दहशतवादचा मानवी चेहरा; पाश्चात्य मीडियाचे वास्तव
https://bit.ly/3fCeYbp
अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या निधनाला जबाबदार कोण? ; दादा नेत्याच्या पीएने दबाव टाकल्याची चर्चा
https://bit.ly/2yF35Rm
महाराष्ट्राने आदर्श घ्यावा असा, योगी आदित्यानाथांचा ट्रबल शुटर अधिकारी
https://bit.ly/2WBUJlA
सेवा क्षेत्रासह तंत्रज्ञानाधारीत ‘स्टार्टअप’ला मोठ्या संधी देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन; ‘आयसीएआय’तर्फे लाईव्ह वेबिनार
https://bit.ly/2A67oFI
राहुल गांधींच्या Re Re Make Over चा Make Up महिला पत्रकाराने उतरवला
https://bit.ly/2YLXJ1l
संध्याकाळच्या अजानला विरोध करणारे ट्विट करणार्या भारतीयावर कॅनडात बहिष्कार
https://bit.ly/2LdmuM1
रियाझ नायकू नावाच्या क्रुरकर्म्याची कहाणी, पोलीस अधिकार्याच्या जुबानी
https://bit.ly/2A5koLN
काम नाही, दाम नाही; तरीही लातूरात घेताहेत मजूरांकडून २ हजारांचा प्रवेश दंड
https://bit.ly/2WEGc8F
नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या जयंतीदिनी पंतप्रधानांनी दिला त्यांच्या स्मृतींना उजाळा
https://bit.ly/2LeL6UG
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App