प्रतिनिधी
पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे शिवछत्रपतींच्या वंशजांशी तसेच इतिहास कालीन घराण्यांची गाणी गाड्यांची एक अनोखे नाते होते. शिवचरित्राचा शोध घेताना त्यांचा या घराण्यांची संबंध आला तो अनेक दशके फुलतत राहिला.Nagpurkar Bhosle family felicitates Babasaheb on the occasion of centenary !!
शतकवीर पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नागपुरकर भोसले संस्थानच्या वतीने श्रीमंत राजे डॉ. मुधोजीराजे भोसले आणि श्रीमंत राणी यशोधराराजे भोसले यांनी सत्कार केला होता.
अटक ते कटक साम्राज्य विस्तार करणाऱ्या नागपूरकर श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले राजघराण्याचा या वेळी शिवशाहिरांनी आपल्या रसाळ शैलीत गुणगौरव केला. विद्यमान राणीसाहेब श्रीमंत यशोधराराजे या कदमबांडे परिवाराच्या कन्या आहेत, त्या परिवाराचा देदीप्यमान इतिहास देखील बाबासाहेबांनी यावेळी सर्वांना सांगितला होता.
(छायाचित्रे सौजन्य : फेसबुक)
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App