गणेश आगमनाची जोरदार तयारी!!


सार्वजनिक गणेशोत्सव अवघ्या आठ दिवसांवर आला आहे. यासाठी देशभर आणि परदेशातही गणेशाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे मर्यादित उत्सव करावा लागला.Strong preparations for Ganesh’s arrival!!



परंतु आता कोरोनाचे निर्बंध नसल्यामुळे यंदा २०२२ मध्ये निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होणार आहे. देशभरात कलाकारांना आणि मूर्तीकरांना सुगीचे दिवस आले आहेत. पुण्यात यंदा प्रथमच 9 मंडळे एकत्रित गणेश आगमन मिरवणूक काढणार आहेत.

Strong preparations for Ganesh’s arrival!!

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!