विशेष प्रतिनिधी
केप कॅनाव्हेराल – स्पेसएक्स या खासगी अवकाश संशो धन संस्थेने अवकाशात पाठविलेले चार अंतराळवीर काल पृथ्वीवर परतले. हे अंतराळवीर दोनशे दिवस आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात होते.Spacex asronauts came at earth
स्पेसएक्स कंपनीच्या ‘ड्रॅगन’ या यानातून पृथ्वीच्या कक्षेत आलेले चौघे अंतराळवीर चार पॅराशूटच्या साह्याने फ्लोरिडाच्या किनाऱ्याजवळ मेक्सिकोच्या आखातात उतरले. पुढील एका तासात त्यांना बोटीच्या साह्याने जमिनीवर आणण्यात आले.
SpaceX ने रचला इतिहास, कंपनीने 4 सामान्य व्यक्तींना अंतराळात पाठवले, नव्या युगाची सुरुवात
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातून पृथ्वीवर येण्यासाठी त्यांना केवळ आठ तास लागले. या चौघांची जागा घेण्यासाठी दुसरे चार अंतराळवीर सज्ज असून उद्या (ता. १०) ते उड्डाण करणार आहेत, असे स्पेसएक्सच्या वतीने सांगण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App