पंढरपूरमध्ये विठूरायाच्या गाभाऱ्यात निर्जला एकादशीनिमित्त फुलांची आकर्षक सजावट


वृत्तसंस्था

पंढरपूर : पंढरपूरमध्ये निर्जला एकादशीनिमित्त विठूरायाच्या मंदिरात व गाभाऱ्यात आकर्षक व नयनरम्य फुलांची सजावट केली आहे. Attractive flower decoration on the occasion of Nirjala Ekadashi at Vitthal temple in Pandharpur

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने केलेल्या या सजावटीसाठी गुलाब, गुलछडी, झेंडू, ऑरकेट, पिंक डि जे व कामिनी आदी रंगांच्या फुलांचा वापर केला आहे.

पुण्यातील भाविक सचिन चव्हाण आणि संदीप पोकळे यांनी ही आरास श्री चरणी अर्पण केली आहे.

Attractive flower decoration on the occasion of Nirjala Ekadashi at Vitthal temple in Pandharpur

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था