प्रतिनिधी
मुंबई : नुपूर शर्मा प्रकरणात जिहादी हिंसाचार घडवून अमरावतीतील फार्मासिस्ट उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणातील मास्टरमाईंड इमरान खान याने हिंदू मुलीला इंदूर मधून महाराष्ट्रात फूस लावून पळून आणले आहे. त्याच्यावर मध्यप्रदेश मध्ये पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे. मात्र तिथून तो फरार झाला होता. त्या मुलीशी दुष्कर्म केल्याचा आरोपाखाली त्याला IPC सेक्शन्स देखील लावण्यात आली होते. पण, इंदूर मधील न्यायालयेने त्याला या प्रकरणात जामीन मंजूर केला होता. Amravati Umesh Kolhe murder case against mastermind Imran Khan for kidnapping a Hindu girl
जामीन मिळाल्यानंतर इमरान खान महाराष्ट्रात येऊन मोकाट फिरत होता. अमरावती दंगल असो की अन्य काही याची चौकशी झाली पाहिजे. इरफान हा आरोपी मोठा रॅकेट चालवत असावा असा संशय आहे.
उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा तपास आता राष्ट्रीय तपास संस्था एनआयएने हाती घेतल्यावर वरील सर्व आरोपींना अटक करून दहशतवाद प्रतिबंधक सुधारित कायदा UAPA लावण्यात आला आहे. एनआयए या प्रकरणातले आणखी धागेदोरे शोधून काढत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App