शबरीमला मंदिरात वडिलांसोबत दर्शनास जाण्याची अल्पवयीन मुलीला परवानगी


विशेष प्रतिनिधी

कोची – अल्पवयीन मुलीला शबरीमला मंदिरात वडिलांसोबत दर्शनास जाण्याची परवानगी केरळ उच्च न्यायालयाने दिली. नऊ वर्षांच्या बालिकेने यासाठी परवानगी मागणारी याचिका वकिलांमार्फत न्यायालयात दाखल केली होती.Girl get permission to enter in shabrimala temple



वयाची दहा वर्षे झाल्यानंतर पुढील चार दशके मंदिरात जाता येणार नाही. त्यामुळे, आताच परवानगी देण्याची तिची मागणी होती. न्यायालयाने यापूर्वी एप्रिलमध्ये अशाच प्रकारचा आदेश दिला होता.
त्याचप्रमाणे, नुकताच राज्य सरकारनेही लसीकरण झालेल्या व्यक्तींसोबत मुलांना सर्व गोष्टींची परवानगी देणारा आदेश दिला.

Girl get permission to enter in shabrimala temple

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात