
प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांच्या विविध उत्पादनांच्या किमान आधारभूत किंमतीत अर्थात एमएसपी मध्ये मोठी वाढ केली आहे. एमएसपी दरात झालेली वाढ 92 रुपयांपासून 523 रुपयांपर्यंत आहे.Big increase in MSP rates: How much do farmers benefit? On what products? Read this table
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत एमएसपी दरात प्रतिक्विंटल 92 ते 523 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तायामुळे शेतकरी बांधवांना उत्पादन मूल्यावर 50 ते 85 % फायदा मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात झालेली वाढ, अवजारांच्या दरात झालेली वाढ लक्षात घेऊन शेतकऱ्याला महत्वाचा आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र सरकारने एमएसपी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
एमएसपी दरात झालेली वाढ कशी आणि कुठल्या उत्पादनावर वाचा खालील तक्त्यामध्ये :
Big increase in MSP rates: How much do farmers benefit? On what products? Read this table
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर : सरकारने खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमत वाढवली, तिळाची एमएसपी 523 रुपयांनी, तूर आणि उडीद डाळीत 300 रुपयांनी वाढ
- एमआयएमला बी टीम बनविल्याचा आरोप भाजपवर; खा. इम्तियाज जलीलांची ऑफर शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना!!
- द फोकस एक्सप्लेनर : आता क्रेडिट कार्डनेही UPI पेमेंट करता येणार, व्यवहारावर शुल्क आकारले जाईल की नाही… अद्याप स्पष्ट नाही
- उद्धव ठाकरे सभा : औरंगाबादच्या नामांतराला विमानतळाआडून बगल!!; तर राज्यसभेसाठी मतांवर डोळा ठेवून मनसे, एमआयएमवर टीकेच्या हलक्या चापटी!!