बेंगळूर शहराचा जगातील सर्वोत्तम ५ आर्टिफिशल इंटेलिजंट शहरांच्या यादीत समावेश


विशेष प्रतिनिधी

बंगलोर : TIDE फ्रेमवर्क आणि हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू यांनी घेतलेल्या एका सर्वेक्षणामध्ये असे आढळून आले आहे की बेंगळूर शहर हे आर्टिफिशल इंटेलिजन्स चे हॉटस्पॉट आहे. सॅनफ्रान्सिस्को, न्यूयॉर्क, बोस्टन, सिअॅटल या शहारानंतर बंगलोर शहराला या यादीमध्ये पाचवा नंबर मिळाला आहे.

Bangalore is one of the top 5 Artificial Intelligent Cities in the world

विविधता आणि टॅलेंट या फॅक्टर्सच्या आधारे हे रँकिंग देण्यात आले आहे. फ्लेचर स्कूल आणि Tufts युनिव्हर्सिटी या दोन युनिव्हर्सिटी कडून मिळालेल्या डेटामधून हे निरीक्षण करण्यात आलेले आहे. बंगलोर नंतर हैदराबाद, जकार्ता, लागोस, नायरोबी, मेक्सिको सिटी, ब्युनोस अयर्स, साओ पोलो या शहरांचा समावेश आहे.


विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ताणाचा सामना


तर भारतामधील दिल्ली या शहराचा या यादीत 18 वा क्रमांक लागतो. तर हैदराबाद या शहराचा 19 आणि मुंबईचा 27 वा क्रमांक लागतो.

कमिशनर फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, डिरेक्टर डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रीज कॉमर्स, गव्हर्नमेंट ऑफ कर्नाटकाच्या गुंजन कृष्णा यांनी याबाबत मत व्यक्त करताना सांगितले की, जेव्हा बेंगळुरू या शहराचा जगातील सर्वोत्तम पाच आर्टिफिशियल इंटेलिजंट टॅलेंटेड शहरांच्या यादीत समावेश झाला तेव्हा मी खूपच जास्त खुश झाले. आर्टिफिशिअल इंटेलिजेन्सचा जमाना आहे.

Bangalore is one of the top 5 Artificial Intelligent Cities in the world

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात