अफगाणिस्तान : काबुलवरून खास विमान दिल्लीला उतरले ; भरताद्वारे ११० जणांची अफगाणिस्तानातून सुटका


दरम्यान वाचवण्यात आलेल्या ९४ अफगाणी नागरिकांमध्ये अफगाणी हिंदू-शीख समुदायाचे लोकही आहेत.Afghanistan: Special plane lands at Delhi from Kabul; 110 rescued from Afghanistan


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : काल काबुलवरून खास विमान अफगाणिस्तानात अडकलेल्या ११० लोकांसह दिल्लीला उतरले गेले.ऑपरेशन देवी शक्ती अंतर्गत काम एअर विमान सरकारकडून पाठवण्यात आले होते.

या विमानातून १० भारतीय नागरिक तर ९४ अफगाणिस्तानी नागरिक सुरक्षितपणे भारतात पोहोचले.९ लहान मुले आणि ३ नवजात बालकांचाही समावेश होता अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिली.दरम्यान वाचवण्यात आलेल्या ९४ अफगाणी नागरिकांमध्ये अफगाणी हिंदू-शीख समुदायाचे लोकही आहेत. तसेच गुरूग्रंथसाहिब या पवित्र धर्मग्रंथाच्या तीन प्रती आणि रामायण, महाभारत आणि भगवद्गीता असे धार्मिक हिंदू ग्रंथही भारतात आणण्यात आले.

वाह टीम वर्क

अगदी शिक्षणासाठी युकेला जाण्याच्‍या तयारीत असलेल्‍या प्रितेशने ऐनवेळी निर्णय बदलत स्‍टार्टअपमध्ये सहभाग नोंदविला. स्‍टार्टअपला बळकटी देण्यासाठी चांगल्‍या टीमची आवश्‍यकता होती. अशात यापूर्वी महाविद्यालयीन स्‍तरावर चांगली कामगिरी करणाऱ्या आपल्‍याच काही साथीदारांना विचारणा केली.

अंतीम वर्षात असलेल्‍या या आठ जणांना तसे नामांकित कंपन्‍यांत चांगल्‍या पॅकेजच्‍या संधी उपलब्‍ध होत्या. परंतु, त्‍या धुडकावत रिवॅम्‍प मोटोची टीम अधिक बळकट झाली.

आता हे आठही संस्‍थापक सदस्‍य झालेले आहेत.

अशी आहे ‘आरएम मित्रा’ची संकल्‍पना

केवळ दळणवळणासाठी इलेक्‍ट्रॉनिक वाहनाचा मर्यादित वापर न ठेवता समाजातील प्रत्‍येक घटकाला त्‍यांच्‍या गरजेनुसार वापरता येईल अशी वाहनाची रचना केलेली आहे. शेतकऱ्यांना शेतमाल वाहतूकीपासून तर एखाद्या छोट्या व्‍यावसायिकाला ‘शॉप ऑन टु व्‍हिल’, व्‍यवसायातील माल वाहतूक, दिव्‍यांगांना सुलभ प्रवासापासून तर तरुणाईला स्‍पोर्ट लूकचे वाहन असे बहुउपयोगी वापर या वाहनाचे आहेत.

विशेष म्‍हणजे आपल्‍या गरजेनुसार या वाहनाची रचना घरच्‍या घरीच करता येते. कॉर्पोरेटलाही त्‍यांच्‍या उपयोगासाठी व वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठीचे विशेष सॉफ्टवेअर उपलब्‍ध करुन दिले जाते आहे.

”आधीपासून इलेक्‍ट्रॉनिक व्‍हिकल निर्मितीची आवड होती. एकाच धेय्याने झपाटलेले आम्‍ही एकत्र आलो व आमची चांगली टीम तयार झाली. बहुउपयोगी अशी आरएम मित्रा ही प्रत्‍येक समाज घटकासाठी उपयुक्‍त ठरेल. आम्‍हाला गुंतवणूकदार तसेच, ग्राहकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतो आहे.”

Afghanistan: Special plane lands at Delhi from Kabul; 110 rescued from Afghanistan

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण