वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशात २४ तासांत ८४ हजार ३३२ जणांना कोरोनाची लागण झाली. ही संख्या गेल्या ७० दिवसांतील हा नीचांकी आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सांगितले. 84,332 corona patients on Saturday in the country; 4,002 Dieed; 70 day low
सध्या देशात कोरोनाबाधितांची संख्या दोन कोटी ९३ लाख ५९ हजार १५५ असून एका दिवसात ४००२ जणांचा मृत्यू झाला. आता मृतांची एकूण संख्या तीन लाख ६७ हजार ०८१ वर पोचली आहे. उपचाराधीन रुग्णसंख्या १० लाख ८० हजार ६९० वर पोचली आहे. हे प्रमाण एकूण बाधितांच्या ३.६८ टक्के आहे. कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ९५.०७ टक्के आहे. आतापर्यंत तीन लाख ६७ हजार ०८१ जणांचा मृत्यू झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App