१९९० च्या दशकाच्या सुरुवातीला ६४०००+ काश्मिरी पंडित कुटुंबांनी काश्मीर सोडले


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधून १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला ६४०००+ काश्मिरी पंडित कुटुंबांनी काश्मीर सोडले होते, अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. 64,000+ Pandit families left Kashmir in in the early 1990’s

गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादामुळे, ६४८२७ काश्मिरी पंडितच्या कुटुंबांना काश्मीर सोडून जावे लागले होते.



जम्मू आणि दिल्लीसह देशातील इतर राज्यांमध्ये त्यांना आश्रय घेण्यास भाग पाडले गेले. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, १९९० ते २०२० दरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये १४०९१ नागरिक ठार आणि पाच हजारांवर सुरक्षा कर्मचारी हुतात्मा झाले.

64,000+ Pandit families left Kashmir in in the early 1990’s

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”