जागतिक बँकेचा अहवाल : भारतात ८ वर्षांत गरिबीत १२.३% घट, शहरांपेक्षा खेड्यांमध्ये झाली जास्त सुधारणा


देशातील गरिबीविरुद्धच्या लढाईबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जागतिक बँकेच्या धोरण अहवालानुसार, 8 वर्षांत भारतात 12.3 टक्क्यांनी घट झाली आहे.World Bank report Poverty reduction in India 12.3% in 8 years, rural areas have improved more than urban areas


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशातील गरिबीविरुद्धच्या लढाईबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जागतिक बँकेच्या धोरण अहवालानुसार, 8 वर्षांत भारतात 12.3 टक्क्यांनी घट झाली आहे.

शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात गरिबी झपाट्याने कमी झाली आहे. जागतिक बँकेच्या धोरण संशोधनाच्या वर्किंग पेपरमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.



त्यात म्हटले आहे की भारताने अत्यंत गरिबी जवळजवळ संपवली आहे. यासह, देशातील उपभोग असमानता 40 वर्षांतील सर्वात कमी पातळीवर आहे.

2011 मध्ये गरिबीचा दर 22.5 टक्के होता, जो 2019 मध्ये 10.2 टक्क्यांवर पोहोचला. अहवालानुसार, भारताच्या ग्रामीण भागात गरिबीत मोठी घट नोंदवली गेली आहे.

World Bank report Poverty reduction in India 12.3% in 8 years, rural areas have improved more than urban areas

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात