रशिया पाठोपाठ चीनला युद्धाची खुमखुमी, तैवानच्या हद्दीत लष्करी विमानाच्या घिरट्या; पुन्हा नवा वाद


वृत्तसंस्था

बीजिंग : रशिया पाठोपाठ चीनला युद्धाची खुमखुमी आली आहे. तैवानच्या हद्दीत चिनी लष्करी विमानाने घिरट्या घातल्यामुळे पुन्हा नवा वाद निर्माण झाला असून तैवानने सुरक्षेसाठी आकाशात विमानभेदी क्षेपणास्त्र रोखली आहेत. Russia, followed by China, is on the brink of war, with military aircraft hovering over Taiwan’s borders; New argument again



एकीकडे रशियाची युक्रेनवर दादागिरी सुरु असताना चीनने विस्तारवादी पावले टाकण्यास सुरुवात केली असून आता त्याचा रोख हा तैवान ताब्यात घेण्याचा आहे. चीनचे लष्करी विमान तैवानच्या हवाई हद्दीत पुन्हा घुसले. हवाई हद्दीचे उल्लंघन केल्याचा आरोप तैवानने केला. चीनच्या लष्करी विमानाने तैवानच्या हवाई क्षेत्राचे उल्लंघन केले आणि त्यांच्या हवाई संरक्षण क्षेत्रात घुसखोरी केली. प्रत्युत्तरादाखल तैवानने प्रथम रेडिओ इशारा जारी केला आणि नंतर त्यांची हवाई संरक्षण क्षेपणास्त्रे तैनात केली. एका महिन्यात चीनची तैवानमध्ये ही १२ वी घुसखोरी आहे.

Russia, followed by China, is on the brink of war, with military aircraft hovering over Taiwan’s borders; New argument again

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात