पुण्यातील प्रसिद्ध शनिवारवाडा नागरिक आणि पर्यटकांसाठी केला बंद


पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटन स्थळं आहेत. त्यामुळे या ठिकाणी देखील पर्यटनासाठी पोलिस प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे.The famous Shaniwarwada in Pune is closed for citizens and tourists


विशेष प्रतिनिधी

पुणे : कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यात पर्यटन स्थळावर देखील नागरिकांना जाण्यास बंदी घातली आहे.पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटन स्थळं आहेत.

त्यामुळे या ठिकाणी देखील पर्यटनासाठी पोलिस प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत याठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना प्रवेशासाठी बंदी घालण्यात आली आहे.त्यामुळेच पुण्यातील शनिवारवाडा देखील पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्यात आला आहे.पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, जुन्नर, भोर, वेल्हा तालुक्यात ऐतिहासिक वास्तू, गड-किल्ले, स्मारके, पर्यटनस्थळे, धरण असल्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने सुट्टीच्या दिवशी याठिकाणी येत असतात.त्यामुळे कोरोनासह ओमायक्रॉन विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता जास्त आहे.म्हणून या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पर्यटन स्थळांवर बंदी घालण्यात आली आहे.

The famous Shaniwarwada in Pune is closed for citizens and tourists

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था