नाशिक शहरात कलम १४४ लागू , पोलीस आयुक्तांनी दिले नवे सुधारित आदेश


नाशिक शहरामध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी नवे सुधारित आदेश दिले आहेत.144 applicable in Nashik city, new amended order issued by the Commissioner of Police


विशेष प्रतिनिधी

नाशिक : कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येवरती कोरोना निर्बंध लावले जात आहेत.दरम्यान कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर निर्बंध घालण्यासाठी नाशिक शहरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

तसेच दिवसा जमावबंदी आणि संचारबंदी लागू केली आहे.तसेच नाशिक शहरामध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी नवे सुधारित आदेश दिले आहेत.


 


 

नाशिक पोलिसांच्या आदेशानुसार
१)जलतरण तलाव , ब्युटी पार्लर स्पा सेंटर, वेलनेस सेंटर पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार .
शहरातील सर्व उद्याने, किल्ले, प्राणी संग्रहालये आणि पर्यटन स्थळंदेखील पूर्णवेळ बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
३) खासगी कार्यालयात ५० टक्के उपस्थिती अनिवार्य असून कामाचे विभाजन २४ तासात करणार.
४) खासगी कार्यालये २४ तास उघडे ठेवण्याची परवानगी दिली आहे.

Section 144 applicable in Nashik city, new amended order issued by the Commissioner of Police

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात