नवाब मलिक यांनी शेअर केलेले चाटचे स्क्रीन शॉट फेक युजर आयडी वरून बनवलेले ; क्रांती रेडकर


विशेष प्रतिनिधी

मुबंई : नवाब मालिक यांनी नुकताच एक स्क्रीनशॉट आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या स्क्रीनशॉटमध्ये क्रांती रेडेकरला एका युजरने मेसेज केला आहे की, नवाब मलिक आणि दाऊद यांच्यात संबंध असल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. ते तुम्हाला हवे असतील तर मेसेज करा. रात्री पावणेअकराच्या सुमारास क्रांतीने या मेसेजला रिप्लाय करून विचारले आहे की, तुमच्याकडे काय पुरावे आहेत? त्यानंतर युजरने रिप्लाय केला आहे की, माझ्या कडे नवाब मालिक आणि दाऊद यांचा फोटो आहे. यावर क्रांतीने ते फोटो योग्य तो मोबदला देऊन सोपवण्या विषयी बोलले आहे. या सर्व संभाषणाचा एक स्क्रीनशॉट नवाब मलिक यांनी शेअर केला आहे.

Screen shots of chat shared by Nawab Malik made from fake user ID; Kranti Redekar


‘माझ्याकडे नवाब मलिक आणि दाऊदच्या संबंधांचे पुरावे’, समीर वानखेडे यांच्या पत्नीच्या चॅट्स मलिकांकडून शेअर, क्रांती रेडकर यांनी दिले स्पष्टीकरण


पण क्रांती रेडेकरने केलेल्या दाव्यानुसार हा पूर्णपणे फेक यूजर आयडीवरून केलेल्या संभाषणाचा पुरावा आहे. आणि तिने याबद्दल दु:ख देखील व्यक्त केले आहे. एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप कोणत्या थराला जाऊन पोहचत आहेत, याबद्दल मी स्पीचलेस आहे. असे तिचे म्हणणे आह. आणि ते म्हणजे तिने ट्विटरवर मांडले आहे.

Screen shots of chat shared by Nawab Malik made from fake user ID; Kranti Redekar

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात