वृत्तसंस्था
मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप सुरुच आहे. शुक्रवारी रुग्णांचा आकडा 50 हजारांवर गेला आहे. 54,022 नवीन रुग्णांची नोंद झाली तर 37,386 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्याचा रिकव्हरी रेट 85.36 टक्क्यांवर पोचला आहे. In maharashtra Recovery rate is 85.36 %
राज्यात एकूण 4265326 जणांनी कोरोनावर मात केली. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 85.36% एवढे आहे. आज 898 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूदर हा 1.49 % एवढा आहे.
आकडे बोलतात
एकूण चाचण्या : 2,89,30,580
नमुने पॉझिटिव्ह : 48,96,758 (17.27टक्के)
होम क्वारंटाईन व्यक्ती : 38,41,431
संस्थात्मक क्वारंटाईन व्यक्ती : 28,836
ॲक्टिव्ह रुग्ण : 6,54,788
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App