मी दुबईला जात आहे ; २४ नोव्हेंबरला पुन्हा भारतात येईन , माझ्यावर नजर ठेवा : नवाब मलिक


नवाब मलिक यांनी जातीवाचक, व्यक्तीगत राजकारण करु नये, असं विरोधकांकडून म्हटलं जात आहे.I’m going to Dubai; I will come back to India on 24th November, keep an eye on me: Nawab Malik


विशेष प्रतिनिधी

मुंबई : वानखेडे यांनी शाळा सोडल्याचे बनावट दाखले सादर केल्याचा आरोपही मलिक यांनी केला होता.या गंभीर आरोपानंतर विरोधकांकडून मंत्री नवाब मलिक यांच्यावर टीका सुरु आहे. नवाब मलिक यांनी जातीवाचक, व्यक्तीगत राजकारण करु नये, असंही म्हटलं जात आहे.

दरम्यान आता नवाब मलिक यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमुळे आता पुन्हा एकदा या प्रकराणाला वेगळे वळण मिळणार का यावर तर्कवितर्क सुरु आहेत.यावेळी नवाब मलिक म्हणाले की , केंद्र आणि राज्य सरकारकडून आवश्यक त्या परवानग्या घेऊन मी दुबईला जात आहे. २४ नोव्हेंबर २०२१ रोजी मी भारतात परत येईन. सर्व सरकारी संस्थांना विनंती करतो की, माझ्यावर नजर ठेवा आणि माझ्या हालचाली ट्रॅक करा असं ट्विट नवाब मलिक यांनी केलं आहे.

I’m going to Dubai; I will come back to India on 24th November, keep an eye on me: Nawab Malik

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण