नागपुरमध्ये कट्टर समर्थक पराभूत, चंद्रशेखर बावनकुळे यांना धक्का ; काँग्रेसची ९ जागा जिंकून घोडदौड


वृत्तसंस्था

नागपूर : नागपूरमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे यांचे कट्टर समर्थक काँग्रेसच्या उमेदवाराकडून पराभूत झाल्याने त्यांना धक्का बसला आहे. Defeat of hardcore supporters in Nagpur, push to Chandrashekhar Bavankule; Congress winning 9 seats of

नागपूरमध्ये एकूण जिल्हा परिषदेच्या १६ जागांसाठी पोटनिवडणूक झाली. त्यापैकी १३ जागांचा निकाल समोर येतो आहे. त्यात भाजपने २ जागांवर विजय मिळवला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ एका जागेवर विजय नोंदवता आला. विशेष म्हणजे काँग्रेसने ९ जागा जिंकून जोरदार कामगिरी केली आहे. शिवसेनेला मात्र , खातंही खोलता आलेले नाही.विशेष म्हणजे शेकापचाही एका जागेवर विजय झाला. गुमथळा गटातून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कट्टर समर्थक अनिल निधान यांचा पराभव झाल्याने बावनकुळे यांना धक्का बसला आहे. कॉग्रेसचे दिनेश ढोले यांनी त्यांचा पराभव केला आहे.

Defeat of hardcore supporters in Nagpur, push to Chandrashekhar Bavankule; Congress winning 9 seats of

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण