‘आपलं म्हणायचं आणि घात करायचा ‘ ; कर्मचाऱ्यांच्या निलंबनावरून पडळकरांनी टोला लगावला


एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी पाठिंबा दिला आहे.’We want to say and do harm’; Padalkar imposed a toll on the suspension of employees


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यात ऐन दिवाळीच्या वेळी एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. दिवसेंदिवस हे आंदोलन पेटतच चालले आहे. त्यामुळे राज्यातील जनतेचे हाल मोठ्या प्रमाणात होत आहेत.दरम्यान ST कर्मचार्यांनी हे आंदोलन थांबावे वकर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे,यासाठी सरकारने बरेच प्रयत्न केले आहेत.मात्र, एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी पाठिंबा दिला आहे.दरम्यान याच पार्श्वभूमीवर आता गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. ‘आपलं’ म्हणायचं आणि घात करायचा असे ट्वीट करत पडळकर यांनी कर्मचाऱ्यांच्या निलंबनावरून ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.

‘We want to say and do harm’; Padalkar imposed a toll on the suspension of employees

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात