पुणे – सातारा महामार्गाजवळ आढळलेल्या रानगव्यांना वन विभागाने पुन्हा जंगलात सोडले


विशेष प्रतिनिधी

नसरापूर : पुणे – सातारा महामार्गाजवळ आढळलेल्या तीन रानगव्यांना वन विभागाने पुन्हा जंगलात सोडले आहे. महामार्गाच्या जवळ ते एका झुडपात दडून बसले होते. त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली त्यामुळे ते गंगारून गेले होते. three Indian bison seen pune satara national highwayभोर तालुक्याच्या पूर्व भागातील सारोळा गावच्या – हद्दीत पुणे बाजूकडे जाणाऱ्या महामार्गाच्या जवळ असलेल्या मोकळ्या जागेत असलेल्या झुडपात रानगव्यांचे दर्शन नागरिकांना झाले होते. प्रथम किकवी येथील वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन रानगवे पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थिती आटोक्यात असल्याने रानगवे पकडण्यासाठी भोर आणि नसरापूर वनपरिक्षेत्रतील पथकाला पाचारण करण्यात केले होते. दरम्यान, महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासी आणि बघ्यांची संख्या वाढल्याने सुटका मोहीममध्ये अडथळा आला. अखेर राजगड पोलिसांना पाचारण करावे लागले.

three Indian bison seen pune satara national highway

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात