पुणे शहरात कोरोनाबाधीत ५ रुग्णांचा मृत्यू


वृत्तसंस्था

पुणे : दिवसभरात पुणे शहरात ५३७५ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. दिवसभरात रुग्णांना ३०९० डिस्चार्ज देण्यात आला. पुणे शहरात कोरोनाबाधीत ५ रुग्णांचा मृत्यू झाला. तर पुण्याबाहेरील ३ जणांसह एकूण ८ मृत्यू कोरोना बाधितांचे झाले. Pune city record five Corona deaths today

सध्या २१७ रुग्णांवर ॲाक्सिजनवर ठेवून उपचार सुरू आहेत. इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर २२ रुग्ण असून
नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर २४ जण असल्याचे पुणे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्ण संख्या ५५९५४९ असून

पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३४१८७ आहे.

आजपर्यंत कोरोना बळींचे एकूण मृत्यू ९१४१ आहेत.

आजपर्यंतचे ५१६२२१ एकूण डिस्चार्ज असून

आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी संख्या १९११९ आहे.

Pune city record five Corona deaths today

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात