आपला महाराष्ट्र

खासदारकीची टर्म संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंचे सूचक ट्विट

छत्रपती संभाजीराजे यांची राज्यसभा खासदारकीची टर्म आज समाप्त होत आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी आज सकाळी ट्विटर फोटो पोस्ट करीत एक सूचक इशारा दिलेला आहे.+ […]

Thackeray – Pawar : “आमचे” देशमुख – मलिक; तर “तुमचे” राणा, प्रसंगी राज ठाकरेही…!!; बुद्धीचा सूड, कारवाईचा दंश!!

महाराष्ट्रात सूडाच्या राजकारणाचा वरवंटा खऱ्या अर्थाने फिरायला लागला आहे. महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारचे प्रवक्ते संजय राऊत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे कर्तेकरविते […]

संजय राऊत बोलत असतील तर हलकटपणाचा कळस, राम मंदिराविरुध्द लिहिला होता लेख

संजय राऊतांनी राम मंदीराविरोधात लेख लिहिला होता, त्यांना बाबरी मशिद तोडण्यावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही आणि ते बोलतच असतील तर तो त्यांच्या हलकटपणाचा कळस आहे […]

Raj Thackeray : अटकेच्या शक्यतेने मनसैनिक भडकले; रस्त्यावर उतरण्याचा ठाकरे – पवार सरकारला इशारा!!

प्रतिनिधी मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर संभाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मंगळवारी कलम ११६, ११७, मुंबई पोलीस कायदा अधिनियम १३५ आणि १५३ अ […]

Raj Thackeray : ठाकरे – पवार सरकारचा कारवाईचा वरवंटा!!; पण मनसे भूमिकेवर ठाम; अनेक कार्यकर्ते भूमिगत, उद्या गनिमी काव्याने आंदोलन!!

प्रतिनिधी मुंबई : तब्बल 13000 हजार जणांना 149 कलमानुसार नोटिसा, 15000 जणांवर कारवाई असा महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकारने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर कठोर कारवाईचा बडगा […]

Raj Thackeray : १३००० मनसैनिकांना नोटीसा १५००० जणांवर कारवाई; ठाकरे – पवार सरकारचा वरवंटा!!

प्रतिनिधी मुंबई : तब्बल 13000 हजार जणांना 149 कलमानुसार नोटिसा, 15000 जणांवर कारवाई अशा पद्धतीने महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकारने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर कठोर कारवाईचा […]

Raj Thackeray : राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र अटक वाॅरंट जारी, पण २००८ च्या केसचे!!

प्रतिनिधी मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशीन वरील भुंग्याने विरोधात जोरदार भूमिका घेत तरी त्यांच्या सभा गाजू लागल्या आणि आता एक बातमी समोर आली […]

उध्दव ठाकरे यांची घोटाळ्यांची लंका कधीही जळू शकते, किरीट सोमय्या यांचा आरोप

ठाकरे परिवार यांची बेनामी संपत्ती आता जप्त होत आहे, त्यामुळे त्याच्यातील अस्वस्थता दिसून येत आहे. कोणत्याही क्षणी उद्धव ठाकरे यांच्या घोटाळ्यांची लंका जळू शकते, असा […]

Raj Thackeray : शेवटचा 1 च दिवस बाकी, भोंगे बंद झालेच पाहिजेत; मनसे नेत्याचे रिमाइंडर ट्विट !!

प्रतिनिधी मुंबई : देशभरात सध्या भोंग्यांसंदर्भात राजकीय वर्तुळात वाद सुरू आहे. गेल्या 2 दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवर भोंग्याबाबत विधान करून मशिदींवरील […]

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील राष्ट्रवादीच्या वाटेवर..? नवाब मलिकांना पर्याय शोधण्यासाठी चाचपणी

विशेष प्रतिनिधी औरंगाबाद, मुंबई : एमआयएमचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. अधिकृतपणे कुणीच […]

Raj Thackeray : काल टिळकांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीने घेरले; आज भोंग्यांच्या मुद्यावर ठाकरेंवर “राणा स्टाइल” कारवाईची तयारी!!

प्रतिनिधी मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी संभाजीनगरच्या सभेत मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर काल दुपारी त्यांनी संयमी भूमिका घेतली. ईदच्या दिवशी महाआरती करू […]

रिक्षाचालकाला प्रसादातून गुंगीचे औषध देऊन चोरट्यांनी लांबवली ५४ हजारांची सोनसाखळी

प्रवासी असल्याचा बहाणा करुन चोरट्यांनी रिक्षा चालकाला प्रसादातून गुंगीचे औषध दिले आणि त्यानंतर चालकाच्या गळ्यातील ५४ हजारांची सोनसाखळी लांबविल्याची घटना पुण्यातील पद्ममावती भागात घडली. विशेष […]

Nawab Malik : तुरूंगातून जे. जे. रूग्णालयाच्या आयसीयू मध्ये; पण प्रकृती स्थिर!!

वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना मुंबईतील जे. जे. रूग्णालयात उपचारांसाठी दाखल कऱण्यात आले आहे. मलिक ऑर्थर तुरूंगात […]

महागडे इंजेक्शन मिळवून देण्याचे बहाण्याने ५० हजारांची फसवणुक

विशेष प्रतिनिधी पुणे -रुग्णालयात दाखल असलेल्या एका काेविड रुग्णाला टाॅस्लीझुमब हे इंजेक्शन देणे गरजेचे असल्याने ते मिळवून देताे असे सांगुन, एका इसमाची ५० हजार रुपयांची […]

वाहनचोरी करणाऱ्या सराईताला अटक ८ दुचाकीसह २ चारचाकी जप्त दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनची कामगिरी

पुणे शहरासह सोलापूरमधून दुचाकींसह चारचाकीं वाहनांची चोरी करणाऱ्या सराईताला दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनने अटक केली. त्याच्याकडून ८ दुचाकी आणि २ मोटारी असा मिळून […]

Raj Thackeray : उद्या ईद होऊ द्या, महाआरती नको; राज ठाकरेंचा दुपारी अचानक संयमी संदेश!!

प्रतिनिधी मुंबई : मशिदींवरच्या भोंग्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या राज ठाकरे यांनी आज दुपारी संयमी भूमिका घेत उद्याची ईद होऊ द्या. मुस्लिमांच्या सणांमध्ये आपल्याला कोणती […]

Raj Thackeray : आव्हाडांचा पलटवार; पवारांची सेवा करणाऱ्या डॉ. रवी बापट यांची जात सांगायची का??

प्रतिनिधी मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शरद पवारांवर जातिवादी राजकारणाचा आरोप केला. बाबासाहेब पुरंदरे यांना ते ब्राह्मण असल्यामुळे सॉफ्ट टार्गेट करून पवारांनी त्यांना उतारवयात […]

सुपारी घेऊन काेणी वक्तव्ये करत असेल तर ते बालिशपणाचे लक्षण ; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची राज ठाकरे यांच्यावर टिका

राज ठाकरे यांची महाराष्ट्र दिनी औरंगाबाद येथे माेठया जल्लाेषात सभा पार पडली. परंतु सदर सभेदरम्यान त्यांनी चिथावणीखाेर भाषण दिल्याप्रकरणी औरंगाबाद पाेलीस आयुक्तां मार्फेत सदर भाषणातील […]

Raj Thackeray : राज ठाकरेंवर सर्वपक्षीय नेत्यांचे शरसंधान; पण आपापले “कोपरे” धरून…!!

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या संभाजीनगरच्या सभेनंतर त्यांच्यावर नेहमीप्रमाणे सर्वपक्षीय शरसंधान सुरू झाले आहे, पण ते देखील आपापले कोपरे धरूनच…!! ही वेगळी गोष्ट यातून दिसून येत […]

Raj Thackeray : शरद पवारांच्या प्रतिमाभंजनाचा “राजप्रयोग”!!; प्रतिसाद उत्तम, परिणाम किती…??

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी संभाजीनगरच्या सभेत सलग तिसऱ्यांदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना टार्गेट केल्याने पवारांच्या प्रतिमाभंजनाचा हा नवीन “राजप्रयोग” सुरू झाला आहे का…??, हा […]

महाविकास आघाडीच्या सुडाच्या राजकारणाचा तीन आयपीएस अधिकाऱ्यांना मनस्ताप, नवनीत राणा प्रकरणी हक्कभंग समितीसमोर हजर व्हावे लागणार

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चाळिसा म्हणणार म्हणून खासदार नवनीत राणा आणि त्यांचेपती आमदार रवी राणा यांना महाविकास आघाडीने सुडाच्या राजकारणात अटक केली. मात्र, […]

बाळासाहेब ठाकरे कपटी, कावेबाज आणि खंजीरखुपशे नव्हते, भाजपचा उध्दव ठाकरेंवर पलटवार

मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे बाळासाहेब भोळे होते की, नाही माहित नाही. पण रोखठोक होते. कपटी, कावेबाज आणि खंजीरखुपशे नक्कीच नव्हते, असा पलटवार भाजपने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर […]

Raj Thackeray : पवारच खेळवताहेत, हा अनेकांचा समज, पण राजच्या टार्गेटवर पवारांचे मराठा – मुस्लीम कॉम्बिनेशन!!

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या संभाजीनगरची धरून फक्त तीनच सभा महाराष्ट्रात झाल्या आहेत, पण गुढीपाडव्यापासून अक्षयतृतीतयेपर्यंत महिना उलटून गेला, तरी राज ठाकरे आणि त्यांचे भोंगेच महाराष्ट्रात […]

Raj Thackeray : शरद पवारांना हिंदू शब्दाची ऍलर्जी; महाराष्ट्रात जातीवरून माथी भडकावली!!

प्रतिनिधी संभाजीनगर : शरद पवारांना हिंदू शब्दाचीच ऍलर्जी आहे. केवळ सत्तेसाठी, आमदार निवडून आणण्यासाठी शरद पवारांनी १०-१५ वर्षे महाराष्ट्रातील जातीजातीत विष कालवले, असा गंभीर आरोप […]

Raj Thackeray : संभाजीनगरात भर सभेच्या वेळची भोंग्यावरची बांग राज ठाकरेंनी सांगितली थांबवायला!!

प्रतिनिधी संभाजीनगर : एरवी पंतप्रधान नरेंद्र मोदी पासून ते अन्य कोणताही मोठा नेता सभेत भाषण करताना जर लाऊडस्पीकरवरून अजान सुरू झाली, तर तो नेता भाषण […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात