फोन टॅपिंग प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांचीही चौकशी हजर राहण्यासाठी पोलिसांची नोटीस


विशेष प्रतिनिधी

मुंबई : बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात विरोधी पक्ष नेतेदेवेंद्र फडणवीस यांची चौकशीला केली जाणार आहे. पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी मुंबई सायबर पोलिसांची नोटीस जारी करण्यात आली. बीकेसी पोलीस ठाण्यात 13 मार्च रोजी 11 वाजता हजर राहण्याची नोटीस सायबर पोलीस सहाय्यक आयुक्त यांनी शुक्रवारी काढली आहे. Notice to Devendra Fadnavis in phone tapping case



आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्याच्या तपासात ही कार्यवाही करण्यात आली. बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. फडणवीस यांना गेल्या सप्टेंबर मध्ये प्रश्नावली पाठवण्यात आली होती. तिला फडणवीस यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे प्रत्यक्ष हजर राहण्यासाठी सुचना देण्यात आल्या आहेत.

Notice to Devendra Fadnavis in phone tapping case

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात