WATCH : उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी राज्यातून मदतीसाठी कार्यकर्ते भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची माहिती


विशेष प्रतिनिधी

मुंबई : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप पुन्हा निवडून येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात भाजप पुन्हा सत्तेवर येणार आहे. या निवडणुकीत तेथील भाजप पक्षाला मदत करण्यासाठी महाराष्ट्रातील शेकडो कार्यकर्ते जाणार आहेत.For the Uttar Pradesh elections Activists for help from the state

राज्यात उत्तर प्रदेश येथील अनेक जण आहेत. त्यांची नाळ उत्तर प्रदेशाशी जोडली आहे. त्यामुळे येथील कार्यकर्ते तेथे निवडणुकीत मदत करण्यासाठी जाणार आहेत.  • उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी राज्यातून मदत
  • भाजपचे शेकडो कार्यकर्ते उत्तर प्रदेशात जाणार
  •  भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची माहिती
  • भाजप- शिवसेना युतीबाबत भाष्य
  • नितीन गडकरी आमचे ज्येष्ठ नेते
  • अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यावर अभी तो वह नया हैं!
  •  उद्धव ठाकरे यांची भेट सत्तार यांनी घेतली का ?

For the Uttar Pradesh elections Activists for help from the state

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात